fire

मुंबईत वांद्र्यात चपलांच्या दुकानाला आग

वांद्रे येथील केएफसीच्या दुकानाला आग लागली आहे, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. केएफसीच्या चार मजल्यांना ही आग लागली आहे.

Jul 21, 2015, 12:14 PM IST

पत्नीने पतीसह त्याच्या प्रियेसीला जिवंत जाळलं

एका महिलेने पती आणि त्याच्या प्रेयसीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. तमिळनाडूमधील नमाक्कल येथील या घटनेत दोघेही ७० टक्के भाजले आहेत.

Jul 13, 2015, 10:24 PM IST

सीसीटीव्हीनं पकडून दिला पुण्यातल्या जळीत कांडाचा आरोपी

पुणे वाहन जळीत कांड प्रकरणी अमन अब्दुल अली शेख या आरोपीला अटक करण्यात आलीय. सीसीटीव्हीतल्या दृश्यांवरुन त्याला अटक करण्यात आली. 

Jul 4, 2015, 10:09 PM IST

वडाळ्यात 'बीपीसीएल'च्या टँकला भीषण आग

वडाळ्यात 'बीपीसीएल'च्या टँकला भीषण आग

Jun 13, 2015, 09:13 PM IST

वडाळ्यात बीपीटी परिसरात ऑईल पाईपलाईनला आग

 मुंबईतील वडाळा परिसरात भीषण आग लागलीय. ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.

Jun 13, 2015, 08:24 PM IST

पालघरमध्ये रबर कंपनीला भीषण आग

पाली-विक्रमगड मार्गावरील टीना रबर इंफ्रास्ट्रक्चर कंपनीला भीषण आग लागलीय. 

Jun 11, 2015, 02:05 PM IST

मुंबईत पुन्हा आगीचे तांडव, पवईतील आगीत ७ जणांचा मृत्यू

 

मुंबई : पवईतील चांदिवलीतील लेक होम या उच्चभ्रू सोसायटीत लागलेल्या आगीत धुराने गुदमरून ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सध्या अग्निशामक दलाला आग विझविण्यात यश मिळाले आहे. 

Jun 6, 2015, 10:22 PM IST

धक्कादायक: सलमानच्या 'हिट अँड रन'च्या महत्त्वाच्या फाईल्स मंत्रालयात आगीत खाक

सलमान खान 'हिट अँड रन' प्रकरणात एक धक्कादायक बाब पुढे आलीय. आरटीआय अंतर्गत गृह विभागानं दिलेल्या माहितीनुसार सलमान खान हिट अँड रन प्रकरणातील महत्त्वाच्या फाईल मंत्रालय आगीत जळून खाक झाल्या आहेत.

May 28, 2015, 11:19 AM IST

गोरेगाव फिल्म सिटीमध्ये राजेश शिंदे यांच्यावर गोळीबार

गोरेगाव येथील आरे फिल्म सिटीमध्ये गोळीबार करण्यात आला. यामुळे फिल्मसिटीमध्ये तणावाचे वातावरण आहे. राजू शिंदे यांच्यावर दोन गोळा झाडण्यात आल्यात.

May 22, 2015, 04:15 PM IST