fire

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटला भीषण आग, अनेक दुकानं जळून खाक

मुंबईतील प्रसिद्ध अशा क्रॉफर्ड मार्केटला आज सकाळी भीषण आग लागलीय. अग्नीशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Oct 25, 2015, 08:29 AM IST

पोलीस आवारातच जाळले अवैध वाळूचे ट्रक

पोलीस आवारातच जाळले अवैध वाळूचे ट्रक

Oct 24, 2015, 05:40 PM IST

औरंगाबादमध्ये स्टेट बॅंक एटीएमला आग, ११ लाखांची कॅश जळाली

येथील सुतगिरणी चौकातलं एसबीआयचं एटीएम सेंटर आगीत खाक झालंय. या आगीत एटीएम सेंटरमधील संपूर्ण यंत्रणा पूर्णपणे निकामी झाली आहे. शॉट सर्कीटमुळं ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय़.

Oct 21, 2015, 04:48 PM IST

धक्कादायक...मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये सदोष अग्निशमन यंत्रणा

कुर्लातल्या सीटी किनारा हॉटेलमध्ये झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर बीएमसीनं कारवाईचा बडगा उगारलाय. या कारवाईत मुंबईतल्या अनेक बड्या हॉटेलमध्ये सदोष अग्निशमन यंत्रणा असल्याचं पुढे आलंय. 

Oct 21, 2015, 09:51 AM IST

मुंबईत सिलिंडरचा स्फोट, आठ ठार

मुंबईत सिलिंडरचा स्फोट, आठ ठार 

Oct 16, 2015, 06:28 PM IST

मुंबईत सिलिंडरचा स्फोट, आठ ठार

मुंबईतील विद्याविहार परिसरात कोहिनूर हॉस्पिटलजवळ  सिटी किनारा हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊ झालेल्या अपघातात आठ जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

Oct 16, 2015, 03:31 PM IST

मुंबईत नागपाड्यात आग, एकाचा होरपळून मृत्यू

 मुंबईतल्या नागपाड़्यातील अरब गल्लीतल्या हाजी कंपाउंड मधील लाकडाच्या कारखान्याला लागलेल्या आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यु झालाय. 

Oct 8, 2015, 06:41 PM IST

वडाळा येथे गोळीबार, छोटा राजन टोळीतील संबंधीत ठार

 वडाळा परिसर काल रात्री १० च्या सुमारास गोळीबाराच्या आवाजानं  हादरला. दाट लोकवस्ती असलेल्या या भागात सुमारे ४ राऊंड फायरींग झाले. या गोळीबारात १ ठार झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

Sep 11, 2015, 09:31 AM IST

जमिनीचा व्यवहार करणाऱ्या तरूणावर गोळ्या झाडल्या

मुंबई जवळील नालासोपारा येथे व्यावसायिक प्रतिस्पर्धेतून जमिनिचा व्यवहार करणाऱ्या एका तरूणावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. गोळीबारात हा तरुण गंभीर जखमी झालाय.

Aug 12, 2015, 09:51 AM IST