fire

रत्नागिरीतल्या मिरकरवाडा झोपडपट्टीला भीषण आग

रत्नागिरीतल्या मिरकरवाडा झोपडपट्टीला भीषण आग लागलीय. अनेक झोपड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्यात. 

Dec 27, 2015, 01:47 PM IST

गोठ्याला लागलेल्या आगीत दाम्पत्याचा होरपळून मृत्यू

उस्मानाबादमध्ये गोठ्याला लागलेल्या आगीत एका पती - पत्नीचा होरपळून मृत्यू झालाय.

Dec 23, 2015, 11:07 AM IST

पुण्यात पोलीस कर्मचाऱ्यावर गोळीबार

येथील फर्ग्युसन रोडवर एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार अज्ञाताने केल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोर मोटारसायकलवरुन पसार झाला.

Dec 22, 2015, 10:02 PM IST

मोदींच्या पुतळ्याला आग लावणारे काँग्रेस कार्यकर्ते भाजले

हिमाचल प्रदेशमधील शिमलामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आगीने भाजून जखमी झाले आहेत. काँग्रेसने राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयांवर आंदोलन छेडलं आहे. 

Dec 14, 2015, 05:10 PM IST

कांदिवलीत सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग

कांदिवलीत सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग

Dec 7, 2015, 03:02 PM IST

कांदिवलीत भीषण आग, अनेक झोपड्या जळून खाक

कांदिवली परिसरातील दामूनगर परिसरात भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. दामूनगर भागातील एका गोदामात आग लागली आहे. पाच ते सहा सिलेंडर्सचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.

Dec 7, 2015, 01:44 PM IST

दादर येथे इमारतीला भीषण आग, २ जण गंभीर

दादर पश्चिमेकडील फूलमार्केट परिसरातील अमर-उमर या इमारतीला आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत २ जण गंभीर जखमी झालेत तर ३० ते ३५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश झाले. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

Nov 20, 2015, 09:05 AM IST

सीआरपीएफ जवानाचा सासरा, पत्नीवर गोळीबार

सीआरपीएफ जवानाचा सासरा, पत्नीवर गोळीबार

Nov 16, 2015, 08:44 PM IST

यवतमाळ आगारात दोन एसटी जळून खाक, फटाक्याने लागली आग

फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत यवतमाळ एसटी आगारात उभ्या असलेल्या दोन बसेस जळून खाक झाल्यात. 

Nov 13, 2015, 09:44 AM IST

मच्छरांसाठी लावलेल्या अगरबत्तीच्या आगीत मॉल जळून खाक

मच्छरांसाठी लावलेल्या अगरबत्तीच्या आगीत मॉल जळून खाक

Nov 2, 2015, 10:39 AM IST