माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये रेल्वेला भीषण आग

पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेला भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण समजले नाही.

Updated: May 5, 2015, 02:01 PM IST
माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये रेल्वेला भीषण आग  title=

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेला भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण समजले नाही.

या आगीत एक्स्प्रेसची पूर्ण बोगी जळून राख झाली आहे. नेमकी आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी पोहोचले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.