गोरेगावमध्ये आगीचे तांडव, १५० दुकानांचे नुकसान

गोरेगावमधील संतोषनगरच्या झोपडपट्टीत अग्नितांडव पाहायला मिळाले. दुकानं आणि घरांचं नुकसान. झाले. जवळपास १५० दुकानांचे नुकसान झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Updated: Apr 17, 2015, 08:58 AM IST
गोरेगावमध्ये आगीचे तांडव, १५० दुकानांचे नुकसान title=

मुंबई : गोरेगावमधील संतोषनगरच्या झोपडपट्टीत अग्नितांडव पाहायला मिळाले. दुकानं आणि घरांचं नुकसान. झाले. जवळपास १५० दुकानांचे नुकसान झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

मुंबईतल्या संतोषनगर परिसरात रात्री भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं. आग झोपडपट्टीत पसरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. या आगीत १०० ते दीडशे दुकानं जळून खाक झालीत.

अग्निशमन दलाच्या बारा गाड्या आणि पाण्याच्या १० टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आलं. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.