eknath shinde rebel

Uddhav Thackeray : शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाला नवी भरारी देण्यासाठी आणि शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

 

Jul 16, 2022, 06:46 PM IST

मुंबईत बंडखोर आमदारांच्या संरक्षणासाठी केंद्राची फिल्डिंग, अशी केली आहे तयारी

राज्यातील सत्तेची चक्रं वेगाने फिरल्यानंतर बंडखोर आमदार महाराष्ट्रात परतणार आहेत. बहुमत चाचणीसाठी बंडखोर आमदार मुंबईत येणार आहेत.

Jun 29, 2022, 07:02 PM IST

उद्धव ठाकरे एकदा नव्हे, तर दोनदा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार होते, पण...

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. 

Jun 27, 2022, 06:21 PM IST

आदित्य ठाकरे यांचा एकनाथ शिंदेबाबत मोठा गौप्यस्फोट; म्हणाले...

एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. 

Jun 26, 2022, 08:14 PM IST

"हिंमत असेल तर आधी समोर या", आदित्य ठाकरे यांचा बंडखोर आमदारांना इशारा

राज्यातील राजकारण आता शिगेला पोहोचलं आहे. आता वाद ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष सुरु झाला आहे.

Jun 26, 2022, 06:02 PM IST

16 बंडखोर आमदारांचं निलंबन होणार! अ‍ॅड. कामत म्हणाले, "बहुमत असलं तरी..."

दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ असल्याचं सांगत शिवसेने नेते एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान दिलं आहे.

Jun 26, 2022, 04:36 PM IST

'गेले त्यांचा विचार करू नका, शाखा शाखा पिंजून काढा', उद्धव ठाकरे यांचा आदेश

नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे.

Jun 23, 2022, 09:16 PM IST

शिवसेना संकटात असताना पुन्हा एकदा फायर ब्रँड 'आजी' रस्त्यावर, म्हणाली, "रिक्षावाला होता..."

 92 वर्षांच्या फायर ब्रँड आजीही रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Jun 23, 2022, 05:46 PM IST

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी, छगन भुजबळ म्हणाले...

बंडखोर आमदारांना आवाहन करत मुंबईत या, महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

Jun 23, 2022, 05:11 PM IST

"आमदार मुंबईत येतील तेव्हा ते...", शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दावा

राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे यांच्याभोवती फिरत आहे. शिंदे गटाला 38 शिवसेना आमदार आणि 7 अपक्षांचा पाठिंबा आहे. दुसरीकडे, वर्षावर शिवसेनेनं बोलवलेल्या बैठकीला 17 आमदार उपस्थित होते.

Jun 23, 2022, 02:42 PM IST

सीतेला एकच अग्नीपरिक्षा द्यावी लागली, शिवसेना अशा अनेक... संजय राऊत यांची प्रतिक्रिया

'भाजपच्या मदतीशिवाय आणि पाठिंब्या शिवाय आमदारांचं अपहरण शक्य नाही'

Jun 22, 2022, 02:13 PM IST

एकनाथ शिंदे गटातून दुसरा आमदार परतला, सांगितलं मला बळजबरीने...

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षात नवनविन घडामोडी घडत आहेत

Jun 22, 2022, 01:29 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा

 एकनाथ शिंदे हे सध्या आमदारांसोबत सूरतच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यामुळे त्यांची सूरतमध्ये जाऊन मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांनी भेट घेतली. 

Jun 21, 2022, 07:02 PM IST

"टांगा पलटी घोडे फरार...", मनसे आमदार राजू पाटील यांचं सूचक ट्वीट

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. 

Jun 21, 2022, 04:21 PM IST