eknath shinde rebel

'आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली...', एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकवल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Jun 21, 2022, 03:33 PM IST