dubsmash

काला चष्मावर सनी देओलचा डान्स

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ यांच्या बार बार देखो या सिनेमातील काला चष्मा हे गाणे सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत.

Aug 10, 2016, 10:31 AM IST

सैराटचा सर्वोत्तम डबस्मॅश करणारी जोडी नं १

सैराट सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करतोय, सैराटचे डबस्मॅश प्रचंड लोकप्रिय होत आहेत.

May 30, 2016, 10:12 AM IST

सैराटमधील आणखी एक बेस्ट डबस्मॅश

मुंबई : सैराट सिनेमावर अनेक जण डबस्मॅश करून यू-ट्यूबवर अपलोड करतात, पण हे डबस्मॅश चांगलंच लोकप्रिय झालंय, पाहा सैराटमधील डबस्मॅश

 

May 29, 2016, 12:58 PM IST

सैराटचा सर्वात हिट डबस्मॅश

सैराटचा सर्वात हिट डबस्मॅश तुम्ही पाहिला नसेल, तर हा पाहा, हा सर्वात चपलखपणे बसणारा डबस्मॅश झाला आहे.

May 18, 2016, 10:09 PM IST

किंग खानला पाहून रणवीर सिंगला आली चक्कर

बॉलिवूडचा किंग खान हा फक्त प्रेक्षकांवरच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांच्या हृद्यावर देखील राज करतो. शाहरुख खानला मानणारे अनेक स्टार बॉलिवूडमध्ये आहेत.

Mar 12, 2016, 03:17 PM IST

व्हिडिओ : कतरिनाचं पहिलं 'डबस्मॅश'

अवघ्या तरुणाईला आणि बॉलिवूडला डबस्मॅशचा हिवताप चढला असला तरी कतरिना कैफ मात्र यापासून दूरच होती. मात्र, थोड्या उशीरानं का होईना... पण, कतरिनावरही डबस्मॅशचा फिव्हर चढलाय. 

Feb 10, 2016, 07:35 PM IST

ब्रेकअपच्या चर्चांवर अरबाज खानचं सडेतोड उत्तर

२०१६ ची सुरुवात बॉलीवूडच्या अनेक कलाकारांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी झाली. अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी मलाईका अरोरा यांच्या देखील ब्रेकअपच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत.

Feb 2, 2016, 08:24 PM IST

सोनाक्षी म्हणतेय मी बाबुराव बोलतोय

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा यांचा एक डबस्मॉश व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.  2000 साली आलेला हेरा फेरी सिनेमामधील राजू आणि बाबू भय्या यांच्यातील संवाद त्यांनी या डबस्मॉश व्हिडिओमध्ये वापरला आहे. 

Dec 7, 2015, 05:46 PM IST

चंद्रमुखी चौटाला आणि तिच्या खऱ्या मुलाचा डबस्मॅश

सब चॅनलवर एफआयआर या मालिकेने घराघरात पोहचलेली 'चंद्रमुखी चौटाला' आपल्या रिअल लाइफमधील मुलासोबत डबस्मॅश करून जबरदस्त धमाल करत आहे. 

Nov 27, 2015, 06:16 PM IST

व्हिडिओ: अरबाजनं असं सादर केलं 'प्रेम रतन धन पायो'!

सलमान खान 'प्रेम'च्या भूमिकेत पुन्हा प्रेक्षकांसमोर येतोय. येत्या १२ नोव्हेंबरला सूरज बडजात्यांचा हा चित्रपट रिलीज होतोय. सलमान खान यात डबल रोलमध्ये असून सलमानच्या अपोझिट सोनम कपूर आहे.

Oct 25, 2015, 11:17 AM IST

VIDEO : शाहीद-आलियाची डबस्मॅशमध्ये 'गंदी बात'!

छोट्या पडद्यावरचा अभिनेता गौरव गेरा याची 'शॉपकिपर सीरिज' सध्या सोशल वेबसाईटवर धुमाकूळ घालताना दिसतेय.

Oct 14, 2015, 04:09 PM IST

VIDEO: लालूंची डबस्मॅशवर एंट्री, पंतप्रधान मोदींच्या मिमिक्रीचा व्हिडिओ वायरल

राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी डबस्मॅशवर एंट्री केलीय. सुरूवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मिमिक्रीचा व्हिडिओ त्यांनी टाकलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झालाय.

Oct 6, 2015, 10:45 AM IST

VIDEO : दीपिका रणवीरची 'बेस्ट फ्रेंड' नाही!

बॉलिवूडचं कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोण यांनी आपलं नातं उघडपणे कधीही जाहीर केलं नसलं तरी दोघंही एकमेकांचे खूप बेस्ट फ्रेंड बनलेत. 

Oct 1, 2015, 04:42 PM IST

पूनमचं 'राधे माँ' डबस्मॅश जोरात!

वादग्रस्त आणि स्वयंघोषीत धर्मगुरू 'राधे माँ'च्या फिल्मी डायलॉगचा डबस्मॅश... कल्पना भन्नाट वाटली ना... पण, बॉलिवूड अभिनेत्री पूनम झावर हिनं हा प्रयोग करून पाहिलाय.

Sep 26, 2015, 08:40 PM IST

आलिया करिनाला कॉपी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा...

स्वत:ला करिनाची फॅन म्हणवून घेणाऱ्या आलिया भट्टनं आता करिनाला कॉपी करण्याचाही प्रयत्न केलाय. 

Sep 26, 2015, 05:21 PM IST