पूनमचं 'राधे माँ' डबस्मॅश जोरात!

वादग्रस्त आणि स्वयंघोषीत धर्मगुरू 'राधे माँ'च्या फिल्मी डायलॉगचा डबस्मॅश... कल्पना भन्नाट वाटली ना... पण, बॉलिवूड अभिनेत्री पूनम झावर हिनं हा प्रयोग करून पाहिलाय.

Updated: Sep 26, 2015, 08:40 PM IST
पूनमचं 'राधे माँ' डबस्मॅश जोरात! title=

मुंबई : वादग्रस्त आणि स्वयंघोषीत धर्मगुरू 'राधे माँ'च्या फिल्मी डायलॉगचा डबस्मॅश... कल्पना भन्नाट वाटली ना... पण, बॉलिवूड अभिनेत्री पूनम झावर हिनं हा प्रयोग करून पाहिलाय.

'ओह! माय गॉड' या सिनेमात देवी माँची भूमिका निभावणाऱ्या पूनमनं एक डबस्मॅश व्हिडिओ तयार केलाय. यामध्ये, ती राधे माँचे काही फेमस डायलॉग बोलताना दिसतेय. 

या डबस्मॅशमध्ये पूनम सिगारेट पिताना आणि ड्रिंक घेतानाही दिसतेय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.