सैराटचा सर्वात हिट डबस्मॅश

सैराटचा सर्वात हिट डबस्मॅश तुम्ही पाहिला नसेल, तर हा पाहा, हा सर्वात चपलखपणे बसणारा डबस्मॅश झाला आहे.

Updated: May 18, 2016, 10:09 PM IST

मुंबई : सैराटचा सर्वात हिट डबस्मॅश तुम्ही पाहिला नसेल, तर हा पाहा, हा सर्वात चपलखपणे बसणारा डबस्मॅश झाला आहे. या लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे, परशाचा मित्र प्रदीपचा हा डायलॉग आहे, शाळेत सरांना आपली आवड निवड आणि मार्कस सांगत असताना, वर्गात काय हशा पिकतो, यावर आधारीत हा डायलॉग आहे.