चंद्रमुखी चौटाला आणि तिच्या खऱ्या मुलाचा डबस्मॅश

सब चॅनलवर एफआयआर या मालिकेने घराघरात पोहचलेली 'चंद्रमुखी चौटाला' आपल्या रिअल लाइफमधील मुलासोबत डबस्मॅश करून जबरदस्त धमाल करत आहे. 

Updated: Nov 27, 2015, 06:16 PM IST
चंद्रमुखी चौटाला आणि तिच्या खऱ्या मुलाचा डबस्मॅश  title=

मुंबई : सब चॅनलवर एफआयआर या मालिकेने घराघरात पोहचलेली 'चंद्रमुखी चौटाला' आपल्या रिअल लाइफमधील मुलासोबत डबस्मॅश करून जबरदस्त धमाल करत आहे. 

नेहमी आपल्या सहकाऱ्यांसह गुन्हेगारांना धाक दाखवणारी पोलिस इन्पेक्टर चंद्रमुखी चौटालाचा हा अवतार खूप मनाला प्रसन्न करणारा आहे. 

हा डबस्मॅश पाहिल्यावर तुम्हांला खूप आनंद होईल. 

 

Cutest #Dubsmash Ever !!Mother & Child :)#Dubsmashtamilfun #Tamildubsmash #Tamilfun #Funny

Posted by DubsmasH Tamil Fun on Saturday, July 25, 2015

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.