मुंबई : बॉलिवूडचं कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोण यांनी आपलं नातं उघडपणे कधीही जाहीर केलं नसलं तरी दोघंही एकमेकांचे खूप बेस्ट फ्रेंड बनलेत.
एका डबस्मॅशमधून या जोडीचं जबरदस्त ट्युनिंग दिसून येतंय.... या लाडीक डबस्मॅशमध्ये दीपिका रणवीरला म्हणते... 'यू आर माय बेस्ट फ्रेंड... अॅम आय यूवर्स'... आणि रणवीर मात्र खोटंखोटंच दीपिकाला 'नोSSS' असं उत्तर देतोय.
पण, त्याच्या मनात मात्र वेगळंच उत्तर असेल... असं कुणालाही हा डबस्मॅश पाहिल्यानंतर लक्षात येईल.
हे जोडपं लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमात एकत्र दिसणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.