व्हिडिओ: अरबाजनं असं सादर केलं 'प्रेम रतन धन पायो'!

सलमान खान 'प्रेम'च्या भूमिकेत पुन्हा प्रेक्षकांसमोर येतोय. येत्या १२ नोव्हेंबरला सूरज बडजात्यांचा हा चित्रपट रिलीज होतोय. सलमान खान यात डबल रोलमध्ये असून सलमानच्या अपोझिट सोनम कपूर आहे.

Updated: Oct 25, 2015, 11:37 AM IST
व्हिडिओ: अरबाजनं असं सादर केलं 'प्रेम रतन धन पायो'! title=

मुंबई: सलमान खान 'प्रेम'च्या भूमिकेत पुन्हा प्रेक्षकांसमोर येतोय. येत्या १२ नोव्हेंबरला सूरज बडजात्यांचा हा चित्रपट रिलीज होतोय. सलमान खान यात डबल रोलमध्ये असून सलमानच्या अपोझिट सोनम कपूर आहे.

अधिक वाचा - 'प्रेम रतन धन पायो'चं नवीन गाणं 'जल्ते दिल' रिलीज

चित्रपटाचं टायटल साँग चांगलंच हिट झालंय. 'प्रेम रतन धन पायो'चं ट्रेलर आणि नंतर आलेलं टायटल साँग हिट झालं. याच गाण्यावर सलमान खानचा धाकटा भाऊ अभिनेता अरबाज खाननं डबस्मॅश केलंय.

आपला व्हिडिओ अरबाजनं इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये अमृता अरोर, मल्लिका भट आणि शकील लडाकसोबत खूप विनोदी पद्धतीनं हे गाणं सादर केलंय. 

अधिक वाचा - 'प्रेम रतन धन पायो'मध्ये सलमाननं फी विना केलं काम

पाहा हा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.