आलिया करिनाला कॉपी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा...

स्वत:ला करिनाची फॅन म्हणवून घेणाऱ्या आलिया भट्टनं आता करिनाला कॉपी करण्याचाही प्रयत्न केलाय. 

Updated: Sep 26, 2015, 05:21 PM IST
आलिया करिनाला कॉपी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा... title=

मुंबई : स्वत:ला करिनाची फॅन म्हणवून घेणाऱ्या आलिया भट्टनं आता करिनाला कॉपी करण्याचाही प्रयत्न केलाय. 

तसं पाहायला गेलं तर करन जोहरच्या 'स्टुडंस ऑफ द ईअर'मधून सिनेसृष्टीत प्रवेश केलेल्या आलियानं लवकरच आपली अशी स्वतंत्र ओळख निर्माण केलीय. पण, तिला करिनाचे रोल्स आणि तिची अॅक्टिंग मात्र खूप आवडते, असं आलिया स्वत: म्हणते. 

म्हणूनच की काय, एका डबस्मॅशमध्ये आलियानं करिनाचा डायलॉग म्हटलाय... 'जब वी मेट' या सिनेमातील एक डायलॉग आलिया म्हणताना दिसतेय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.