सोनाक्षी म्हणतेय मी बाबुराव बोलतोय

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा यांचा एक डबस्मॉश व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.  2000 साली आलेला हेरा फेरी सिनेमामधील राजू आणि बाबू भय्या यांच्यातील संवाद त्यांनी या डबस्मॉश व्हिडिओमध्ये वापरला आहे. 

Updated: Dec 7, 2015, 05:46 PM IST
 title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा यांचा एक डबस्मॉश व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.  2000 साली आलेला हेरा फेरी सिनेमामधील राजू आणि बाबू भय्या यांच्यातील संवाद त्यांनी या डबस्मॉश व्हिडिओमध्ये वापरला आहे. 

सोनाक्षी आणि रणवीर हे दोघं 'लुटेरा' या सिनेमानंतर एकत्र दिसले.  सोनाक्षीने सोबत 'ये बाजीराव का स्टाईल है, लुटेरा बाबा अँड बेबी, जरा हटके' असे ट्विट केलं आहे.

रणवीरचा 'बाजीराव मस्तानी' आणि सोनाक्षीचा 'अकिरा' आणि 'फोर्स -2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

Yeh Baajirao ka styyyyyle heiiiiiiiii @ranveersingh #latergram #looterareunion

A video posted by Sonakshi Sinha (@aslisona) on

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.