व्हिडिओ : कतरिनाचं पहिलं 'डबस्मॅश'

अवघ्या तरुणाईला आणि बॉलिवूडला डबस्मॅशचा हिवताप चढला असला तरी कतरिना कैफ मात्र यापासून दूरच होती. मात्र, थोड्या उशीरानं का होईना... पण, कतरिनावरही डबस्मॅशचा फिव्हर चढलाय. 

Updated: Feb 10, 2016, 07:35 PM IST
व्हिडिओ : कतरिनाचं पहिलं 'डबस्मॅश' title=

मुंबई : अवघ्या तरुणाईला आणि बॉलिवूडला डबस्मॅशचा हिवताप चढला असला तरी कतरिना कैफ मात्र यापासून दूरच होती. मात्र, थोड्या उशीरानं का होईना... पण, कतरिनावरही डबस्मॅशचा फिव्हर चढलाय. 

कतरिनाचं सोशल मीडियावर कोणतंही अधिकृत अकाऊंट नसलं तरी तिचा हा पहिला वहिला डबस्मॅश नेटिझन्सना आवडताना दिसतोय.

आपला आगामी सिनेमा 'फितूर'च्या एका डायलॉगवर कतरिना डबस्मॅश करताना दिसतेय. या चित्रपटात आणि या डबस्मॅशमध्येही ती आदित्य रॉय कपूरसोबत दिसतेय.