काला चष्मावर सनी देओलचा डान्स

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ यांच्या बार बार देखो या सिनेमातील काला चष्मा हे गाणे सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत.

Updated: Aug 10, 2016, 10:31 AM IST
काला चष्मावर सनी देओलचा डान्स title=

मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ यांच्या बार बार देखो या सिनेमातील काला चष्मा हे गाणे सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत.

बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा या गाण्यावर डबस्मॅशही इंटरनेटवर व्हायरल झालाय. या व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल.