दीपिका पदुकोण JNU मध्ये गेल्याने... मेघना गुलजार यांच्या वक्तव्यामुळे एकच खळबळ
'छपाक' हा सिनेमा फ्लॉप होण्यामागचं कारण दीपिका पदुकोण असल्याचं दिग्दर्शिकेचं म्हणणं आहे. एका मुलाखतीत मेघना यांनी छपाकच्या अपयशावर मोठं वक्तव्य करत सांगितलं आहे की...
Nov 28, 2023, 05:10 PM ISTदीपिका, शाहरुख, रणबीर.. अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर स्टार्सची हजेरी, पाहा Photo
Celebs Watching World Cup Final 2023 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मोदी स्टेडिअमवर हजर आहेत.
Nov 19, 2023, 05:41 PM IST'मी कुणाला घाबरत नाही!', दीपिका पादुकोणनं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर
Deepika Padukone : दीपिका पदुकोणनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या 'कॉफी विथ करण 8' च्या वक्तव्यावर स्पष्टिकरण दिलं आहे.
Nov 16, 2023, 06:36 PM ISTदीपिकाच्या So Elegant व्हिडीओनं मोडले सगळे रेकॉर्ड्स; Animal च्या ट्रेलरला आलेले व्हूजही फिकेच
Deepika Padukone Video: So Elegant, So Beautiful, Just Looking Like a Wow या दीपिका पादूकोणच्या व्हिडीओनं सध्या सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. त्यामुळे याची सध्या बरीच चर्चा रंगलेली आहे. तुम्ही तिचा हा व्हिडीओ पाहिलात का?
Nov 12, 2023, 07:04 PM ISTरणवीर सिंगनं ऐन दिवाळीत विकले आपले कोट्यवधींचे फ्लॅट्स; किंमत वाचलीत का?
Ranveer Singh Sells Goregaon Flats : सध्या अभिनेता रणवीर सिंगनं आपले हे फ्लॅट्स 15.25 कोटी रूपयांना विकल्याचे समजते आहे. मध्यंतरी अनेक अभिनेत्रींनीही आपले महागडे आणि किमती अपार्टमेंट्स विकल्याची चर्चा होती. रणवीर सिंग हा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे. त्याची सारखीच चर्चा रंगलेली असते.
Nov 12, 2023, 11:48 AM ISTVIDEO: 'हे सगळं करायची काय गरज होती'; दीपिकाच्या भूतकाळातील व्हिडीओमुळे नेटकऱ्यांचा चढला पारा
Deepika Padukone Viral Video : दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कॉफी विथ करणच्या एपिसोडनंतर लोकांनी सोशल मीडियावर त्याच्या तिच्या जुन्या आयुष्याबद्दलही भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 9, 2023, 11:23 AM IST'जो हुआ जाने दो', रणवीर सिंगने कान पकडून पत्नी दीपिकाला असं का म्हटलं?
Ranveer Deepika Viral Video : करण जोहरचा लोकप्रिय सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वाच्या पहिला भागात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने हजेरी लावली होती. या एपिसोडनंतर दीपिकाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता रणवीरच्या या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Nov 4, 2023, 04:11 PM ISTदीपिकाच्या 'या' शॉर्ट ड्रेसची किंमत 3-4 कार्सइतकी! SRK च्या बर्थडे पार्टीत केलेला परिधान; Price Tag पाहाच
Deepika Padukone Dress Price: अनेक कलाकारांसहीत दीपिकाही शाहरुखच्या घरी आयोजित पार्टीला उपस्थित होती.
Nov 4, 2023, 03:47 PM ISTअसं होतं शाहरुखचं 58 बर्थडे सेलिब्रेशन; 'या' एका महिलेचीच चर्चा, पाहा inside pics
शाहरुख खान ने यंदा 58 वाढदिवस साजरी केला आहे .वाढदिवसा निमित्त सुपरस्टारने काल रात्री मुंबईत कुटुंब आणि मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी देखील साजरी केली.
Nov 3, 2023, 04:19 PM ISTJust Looking Like a WOW... व्हायरल करणारी 'ही' पंजाबी महिला आहे तरी कोण?
Deepika Padukone Just Looking Like A Wow Viral Meme: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे So Beautiful, so Elegant, Just looking like a wow, Just looking like a wow! या व्हायरल मीमची. तुम्हाला माहितीये का सध्या यावरून सोशल मीडियावर तूफान मीम्स हे व्हायरल झाले आहेत. परंतु हे व्हायरल करणाऱ्या या पंजाबी महिला नक्की आहेत तरी कोण? या लेखातून जाणून घेऊया.
Oct 31, 2023, 01:34 PM ISTरणवीरसोबत लग्नाआधी कोण आलं दीपिका पदुकोणच्या आयुष्यात? पाहा फोटो
Deepika Padukone Relationships: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका निहार पाड्यांसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती. रिपोर्ट्सनुसार दीपिका काही काळ सिद्धार्थ माल्ल्यासोबत रिलेशनशीपमध्ये होती. रणवीर कपूर आणि दीपिकाचे रिलेशन खूप चर्चेत राहिले. रामलीला शूटींग दरम्यान दीपिका आणि रणबीर सिंग रिलेशनशीपमध्ये आले आणि त्यांनी लग्न केले.
रणबीर सिंगसोबत रिलेशनशीपमध्ये असताना इतर मुलांच्या संपर्कात होती, असे दीपिकाने कॉफी विथ करणमध्ये सांगितले.
लेहेंग्याचे वजन 30 किलो, किंमत 12 कोटी; दीपिकानं 'या' गाण्यात घेतल्या 66 गिरक्या!
Deepika Padukone Lehenga: तुम्हाला दीपिकाचा पद्मावत या चित्रपटातील लेहेंगा आठवतोय का? याची जोरात चर्चाही रंगलेली होती. तुम्हाला माहितीये का की यामागील कष्ट किती होते आणि या लेहेंग्याची किंमत नक्की किती आहे?
Oct 27, 2023, 08:27 PM ISTकिती फेकतो रणवीर! अनुष्का आणि दीपिकाच्या पहिल्या भेटीचा किस्सा एकच कसा? आता होतोय ट्रोल
Ranveer Singh Trolled : रणवीर सिंह आणि दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Oct 27, 2023, 03:47 PM IST'आम्ही इतके हरवलो होतो की खालून दगड...', रामलीलामधील किसिंग सीनवर पहिल्यांदाच बोलला रणवीर
Coffee With Karan Deepika Padukone and Ranveer Singh: सध्या चर्चा आहे ती म्हणजे रणवीर आणि दीपिकाची. 'रामलीला' या चित्रपटातील किसिंग सीनवर त्यांनं भाष्य केले आहे. रणवीरनं यावेळी त्याचा खुलासा केला आहे.
Oct 26, 2023, 04:34 PM ISTलग्नानंतर जोडीदाराची फसवणूक करण्यावर प्रश्न विचारताच दीपिका म्हणाली 'आम्ही भांडतो...'
Ranveer Singh and Deepika Padukone : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या दोघांनी नुकतीच 'कॉफी विथ करण 8' मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाविषयी अनेक खुलासे केले आहेत.
Oct 26, 2023, 12:20 PM IST