Salman Khan पासून Priyanka Chopra पर्यंत 'या' कलाकारांचे First Love कोण होतं माहितीये?
Bollywood Celebs First Love : बॉलीवूड स्टार सलमान खानपासून प्रियांका चोप्रा याचं पहिलं प्रेम कोण होतं हे तुम्हाला माहिती आहे का?
Aug 17, 2023, 06:43 PM ISTह्रतिक रोशन आणि दिपिकाचा जबरदस्त लूक, 'Fighter' चित्रपटाचा टिझर अखेर प्रदर्शित
बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) फायटर (Fighter) चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना प्रतिक्षा लागली होती. त्यातच आज स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
Aug 15, 2023, 11:07 AM IST
'इश्क हो बेहिसाब सा...', 'जवान'च्या नव्या गाण्यात नयनतारासोबत रोमान्स करताना दिसला किंग खान
Jawan New Song: 'जेलर' या चित्रपटातील 'चलेया' हे नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटातील शाहरुखचं (Shahrukh Khan) हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत शाहरुखला रोमान्स करताना पाहून आनंद झाल्याचे म्हटले आहे.
Aug 14, 2023, 02:03 PM ISTDeepika Padukone रणवीरच्या जाचाला कंटाळली? नवरोबासाठी खास पोस्ट करत सांगितली खोड!
Deepika Padukone Marrried Life: आता दीपिका पादुकोनची एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय आहे. दीपिका रणवीरच्या (Ranveer Singh) जाचाला कंटाळली का? असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.
Aug 14, 2023, 12:34 PM ISTBollywood मध्ये चित्रपटासाठी तब्बल 1 कोटी मानधन घेणारी 'ती' पहिली Actress
Entertainment News : या अभिनेत्रीसोबत दंबग Salman Khan देखील स्क्रिन शेअर करण्यासाठी घाबरायचा. आज तिची मुलगी फिल्मी दुनियेत लोकप्रियक अभिनेत्री आहे.
Aug 12, 2023, 01:17 PM ISTदीपिकाने शेअर केला रणवीरसोबतचा जुना व्हिडीओ, म्हणाली- मी एकटी पडले होते!
नुकताच या जोडीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्हालाही रणवीर दीपिकाचा हा व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटेल. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत.
Aug 9, 2023, 01:52 PM ISTदीपिका तुला का कॉपी करतेय आलिया?; नेटकऱ्यांनी रणबीरच्या बायकोला केलं हैराण
Alia Bhatt Coping Deepika Padukone: सध्या चर्चा आहे ती म्हणजे आलिया भट्ट आणि दीपिका पादूकोण हिची. दीपिकाला आलिया कॉपी करते म्हणून तिला सध्या सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
Aug 4, 2023, 02:19 PM ISTदीपिका पदुकोणच्या आईला पसंत नव्हता रणवीर सिंह, अभिनेत्यानेच केला खुलासा, म्हणाला...'
दिपीकाच्या घरात आता सर्वांचा लाडका असणारा रणवीर सुरुवातीच्या दिवसांत मात्र नावडता होता.
Aug 1, 2023, 09:28 PM ISTप्रभासच्या चित्रपटाला पुन्हा ट्रोलिंगचा फटका; Kalki 2898 AD बाबत निर्माते मोठा निर्णय घेणार?
Kalki 2898 AD Release Date: आदिपुरुष चित्रपटानंतर अभिनेता प्रभास आता आणखी एका बिग बजेट सिनेमात दिसणार आहे. कल्कि 2898 चित्रपटात प्रभासची मुख्य भूमिका असेल.
Jul 25, 2023, 11:10 AM ISTबॅकलेस ब्लाऊज घालून समोर दीपिका; कोकिलाबेन अंबानी यांची 'ती' रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद
Deepika Padukone Blackless Blouse: दीपिका पादूकोण ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या तिच्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. त्यातून तिनं नुकतीच मनीष मल्होत्राच्या फॅशन शोला हजेरी लावली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती.
Jul 23, 2023, 01:50 PM ISTकाय सांगता...? Project K साठी अमिताभ बच्चन यांना मिळाले दीपिका पेक्षा कमी मानधन
सध्या दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा प्रोजेक्ट के चर्चेत आहे. कालच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या टीझरमधून एक गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे चित्रपटाचं नाव प्रोजेक्ट के नसून कल्कि 2898 एडी असे आहे. दरम्यान, चित्रपटाची पटकथा आणि अॅक्शन प्रेक्षकांची मने जिंकत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या स्टार कास्टनं किती मानधन घेतलं हे जाणून घेऊया...
Jul 22, 2023, 11:45 AM ISTरॅम्प वॉक करताच थांबला रणवीर, दीपिका Kiss केलं अन्... कोण म्हणतं त्यांच्यात दुरावा?
Ranveer Singh Kiss Deepika Padukone Video: दीपिका आणि रणवीर सिंगचा किसिंग व्हीडिओ (Kissing Video) सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. अनेक दिवसांपासून दीपिका-रणवीरच्या नात्यात दुरावा (Deepika Padukone Ranveer Singh Divorce Rumors) आल्या असल्याच्या चर्चांना जोरात उधाण आले होते. परंतु सध्या समोर आलेल्या एका व्हिडीओवरून तुम्हालाही आश्चर्य वाटले परंतु त्या दोघांच्या नात्यांमध्ये सर्वच काही आलबेल आहे हो!
Jul 21, 2023, 01:18 PM ISTप्रभासच्या Project K चं नाव बदललं; पाहून म्हणाल असं कुठे असतं का?
Project K Teaser : प्रभासच्या प्रोजेक्ट के चा टीझर प्रदर्शित झाला असून सगळ्यांना चित्रपटाचं बदललेलं नाव पाहून आश्चर्य झालं आहे. चित्रपटाचा धमाकेदार टीझरनं अनेकांना लावलंय वेड. नक्की काय आहे चित्रपटात पाहा एक झलक...
Jul 21, 2023, 11:31 AM ISTIndian Actor Then and Now: सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...
Bollywood Celebs Then and Now: बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी आपलं वजन कमी करण्यासाठी आणि लुक बदलण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्यामुळे त्यांच्या चेहरा मोहरा पुर्णपणे बदलला आहे. तेव्हा या लेखातून आपण अशाच काही सेलिब्रेटींबद्दल जाणून घेणार आहोत.
Jul 20, 2023, 08:42 PM ISTकंगना राणावत ते कटरिना कॅफ; कॅप्टन मार्व्हलच्या भूमिकेत कशा दिसतील भारतील अभिनेत्री?
Indian actresses In Captain Marvel: कंगना राणावत ते कटरिना कॅफ; कॅप्टन मार्व्हलच्या भूमिकेत कशा दिसतील भारतील अभिनेत्री?
Jul 17, 2023, 11:23 PM IST