deepika padukone

बापरे! आठवड्याभरात शाहरुखच्या चित्रपटाची कमाई 'इतक्या' कोटींवर? साठीकडे झुकणाऱ्या अभिनेत्याची भल्याभल्यांवर मात

Jawan Box Office Collection Day 7: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'जवान' या सुपरहीट चित्रपटाची. सध्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे सोबतच हा चित्रपट आता 400 कोटींच्या घरात पोहचला आहे. 

Sep 14, 2023, 11:31 AM IST

शाहरुखसोबत एकदाच काम करून स्टार बनल्या 'या' अभिनेत्री

बॉलिवूडच्या किंग खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. ज्या आज खूप यशस्वी आहेत. त्या कोणत्या अभिनेत्री आहेत ते जाणून घेऊया... त्यांच्या लिस्टमध्ये दीपिका पदुकोण ते नयनतारा पर्यंत अनेकांची नावे आहेत. 

Sep 13, 2023, 07:08 PM IST

शाहरुखच्या 'जवान'चे पुण्याशी खास नाते..! समजल्यावर पुणेकरांना होईल खूप आनंद

Jawan Movie Pune Connection: पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रोतील संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनमध्ये ''जवान चित्रपटाच्या काही दृष्यांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. असं मेट्रोनं त्यांच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन म्हटले आहे.

Sep 12, 2023, 08:53 AM IST

IND Vs PAK सामन्याचा ‘जवान’ला फटका; चित्रपटानं तरीही मोडले 'हे' विक्रम

Jawan Box Office Collection Day 5 : पाचव्या दिवशी नव्या आठवड्याची सुरुवात झालेली असताना शाहरुखच्या चित्रपटाच्या कमाईचा वेग मात्र काहीसा मंदावला. पण, त्याचा फारसा फरक पडला नाही. पाहा चित्रपटाची एकूण कमाई... 

 

Sep 12, 2023, 08:13 AM IST

7 सप्टेंबरला काय होणार? डोक्यावर पट्टी अन् चेहऱ्यावर निराशा; सोशल मीडियावर तुफान शेअर होतोय Video

Shah rukh khan Fans Viral Video : किंग खानला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी फॅन्सच्या मनात आनंदाच्या हिंदोड्या उडत असल्याचं दिसून येतंय. अशातच आता एका इन्टाग्राम रिलमध्ये दोन तरुण थेटरमध्ये पोहोचले अन्...

Sep 5, 2023, 09:41 PM IST

'ही पहिली आणि अखेरची वेळ...', बुर्ज खलिफावरून शाहरुख खानची मोठी घोषणा

Shah Rukh Khan : बॉलिवूडच्या किंग खाननं दुबईच्या बुर्ज खलिफावर ही मोठी घोषणा केली आहे. त्याच्या या घोषणेनं सगळे चाहते हैराण झाले आहेत. 

Sep 1, 2023, 10:34 AM IST

शाहरुख दिवसेंदिवस होतोय अधिक 'जवान'; फोटोतील फरक तुम्हीच पाहा...

Jawan Trailer : ट्रेलर प्रदर्शित होताच काही क्षणांमध्ये त्याला मिळणाऱ्या व्ह्यूजचा आकडा मोठ्या फरकानं वाढला. अर्थात त्यावर संमिश्र प्रतिक्रियाही आल्या. त्यामुळं त्याच चांगलं काय आणि वाईट काय हे पाहण्यासाठीसुद्धा अनेकांनीच ट्रेलर पाहिला. 

 

Aug 31, 2023, 03:48 PM IST

शाहरुखसोबतच्या शत्रुत्वाचा विजय सेतुपतीनं काढला 'असा' वचपा

Vijay Sethupathi on Shah Rukh Khan : विजय सेतुपतीनं नुकतीच एका जवानच्या टीमसोबत कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी विजयनं त्याच्या शाहरुखसोबतच्या शत्रुत्वाविषयी सगळ्यांसमोर सांगितले आहे. 

Aug 31, 2023, 03:16 PM IST

पत्नी अन् त्याच्या रंगाची होते तुलना पण कर्तुत्व पाहून कराल सलाम! SRK च्या 'जवान'शी खास कनेक्शन

Jawan Official Hindi Trailer Director Atlee: आपल्या कामाने माणूस ओळखला जातो असं म्हटलं जातं. अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या रुपावरुन पूर्वग्रह बांधले जातात. मात्र आपलं नाणं खणखणीत असेल तर आपण आपल्या कामातून अनेकांना उत्तर देऊ शकतो असं अनेकदा सांगतात. याच वाक्याचा प्रत्यय तुम्हाला शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'जवान' चित्रपटाच्या दिग्दर्शकाची संघर्षगाथा वाचल्यावर येईल. अनेकदा त्याचे आणि त्याच्या पत्नीचे फोटो चुकीच्या अर्थाने व्हायरल होत असतात. मात्र तो यावर बोलणं टाळतो आणि कामातून टीकाकारांना उत्तर देतो. आज 'जवान'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने त्याच्याबद्दल जाणून घेऊयात...

Aug 31, 2023, 02:41 PM IST

'मुलाला हात लावण्याआधी, बापाशी बोल,' शाहरुख खानचा समीर वानखेडेंना इशारा; Jawan चा ट्रेलर पाहून चर्चा

शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित 'जवान' (Jawan) चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. यादरम्यान, शाहरुख खानच्या एका डायलॉगने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून, त्याचा संबंध एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंशी (Sameer Wankhede) जोडला जात आहे. 

 

Aug 31, 2023, 02:40 PM IST

लक्झरी कार नव्हे प्रायव्हेट जेटनं फिरते 'ही' अभिनेत्री, एकूण संपत्ती तरी किती?

Nayanthara Net worth : असाच एक चेहरा सध्या सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवण्यासोबतच हा चेहरा आता हिंदी कलाजगतातही नाव कमवण्यासाठी तयार झाला आहे. 

 

Aug 31, 2023, 02:29 PM IST

Money Heist वेब सिरीजवरून प्रेरित आहे शाहरुखचा जवान? नेमका काय आहे प्रकार

Shah Rukh Khan's Jawan : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा ट्रेलर हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी हा मनी हाईस्ट प्रेरित असल्याचं म्हटलं आहे. 

Aug 31, 2023, 02:19 PM IST

'जवान'साठी शाहरुखनं 100 कोटी तर दीपिकानं फक्त काही सेकंदांसाठी घेतले तब्बल 'इतके' कोटी

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली आहे. आता शाहरुखचे चाहते त्याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलीनं केलं आहे. या चित्रपटाचं बजेट हे 300 कोटींचं आहे. अशात चला तर जाणून घेऊया कोणत्या कलाकारानं किती मानधन घेतलं. 

Aug 23, 2023, 05:45 PM IST

Salman Khan पासून Priyanka Chopra पर्यंत 'या' कलाकारांचे First Love कोण होतं माहितीये?

Bollywood Celebs First Love : बॉलीवूड स्टार सलमान खानपासून प्रियांका चोप्रा याचं पहिलं प्रेम कोण होतं हे तुम्हाला माहिती आहे का? 

Aug 17, 2023, 06:43 PM IST

ह्रतिक रोशन आणि दिपिकाचा जबरदस्त लूक, 'Fighter' चित्रपटाचा टिझर अखेर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) फायटर (Fighter) चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना प्रतिक्षा लागली होती. त्यातच आज स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. 

 

Aug 15, 2023, 11:07 AM IST