deepika padukone

'Kalki 2898 AD पाहणं माझ्यासाठी अवघड!' भावूक रणवीर म्हणाला, 'ती खरोखर गरोदर..'

Ranveer Singh on Kalki 2898 AD: दीपिका गरोदर असतानाचा या चित्रपटाचं संपूर्ण चित्रिकरण करण्यात आलं आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर दीपिकाचा पती काय म्हणाला आहे पाहा

Jul 10, 2024, 09:56 AM IST

'प्रेग्नंट दीपिकाला केस धरुन ओढलं तेव्हा रणवीर...', अभिनेत्याचा खुलासा

Kalki 2898 AD Pregnant Deepika Padukone Draged By Hair : 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटात प्रेग्नंट असलेल्या दीपिकाला केस धरुन ओढलं तेव्हा रणवीर तिथेच उपस्थित होता आणि...

Jul 9, 2024, 01:11 PM IST

दीपिकाच्या बाळाला जन्माआधीपासूनच लागतेय 'ही' सवय?

Deepika Padukone : सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या या अभिनेत्रीची एक पोस्ट सध्या कमालीची व्हायरल होत आहे. 

Jul 6, 2024, 02:45 PM IST

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिले 'कल्कि 2898 एडी' चे डायलॉग्स!

Marathi Actress Who Wrote Dialogues Kalki 2898 AD :  या मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिलेत 'कल्कि 2898 एडी' चे डायलॉग्स, खुलासा करत म्हणाली...

Jul 6, 2024, 12:18 PM IST

Kalki 2898 AD मध्ये इतका कमी स्क्रीन टाईम का? कमल हासन यांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले 'आता माझा...'

Kalki 2898 AD चित्रपटात कमल हासन (Kamal Haasan) यांनीही छोटी भूमिका निभावली आहे. फक्त काही मोजक्या मिनिटांसाठी ते चित्रपटात दिसतात. दरम्यान एका मुलाखतीत त्यांनी आपल्या कमी स्क्रीन टाईमवर भाष्य केलं आहे. 

 

Jun 29, 2024, 05:48 PM IST

'उत्तर काय आणि दक्षिण काय...,' Kalki 2898 AD चित्रपट पाहिल्यावर श्रद्धा कपूरची कमेंट; पोस्ट व्हायरल

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्वत:च एक सिनेमॅटिक युनिव्हर्स आहेत अशा शब्दांत अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) त्यांचं कौतुक केलं आहे. 

 

Jun 29, 2024, 04:55 PM IST

दुसऱ्या दिवशी कमाईचा आकडा कमी; तरी प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' ची प्रेक्षकांना भुरळ

Kalki 2898 AD Box Office Collection :  प्रभास, दीपिका आणि अमिताभ बच्चन यांच्या 'कल्कि 2898 एडी' नं दुसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी

Jun 29, 2024, 11:29 AM IST

अभिषेकनंतर आता अमिताभ बच्चन यांनी मुंबईत खरेदी केली इतकी प्रॉपर्टी, किंमत कोट्यवधीत

Amitabh Bachchan Buy Properties in Mumbai : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन या वयातही आपल्या कामामुळे चर्चेत असतात. आता नुकतीच मुंबईत त्यांनी  प्रॉपर्टी विकत घेतली आहे. याची किंमत कोट्यवधी रुपयात आहे. 

Jun 26, 2024, 03:45 PM IST

VIDEO : प्रेग्नंट दीपिकाला मदत करण्यासाठी अमिताभ बच्चन पुढे आले तेवढ्यात प्रभासनं...

Deepika Padukone, Prabhas and Amitabh Bachchan's Video : दीपिका पदुकोण प्रभास अमिताभ बच्चन यांच्या त्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष...

Jun 20, 2024, 03:42 PM IST

दीपिका पादुकोणने शेअर केले बेबी बंपचे फोटो, 'त्या' फोटोने वेधलं लक्ष

Deepika Padukone Share Baby Bump photos : दीपिका पदुकोणनं नुकतंच सोशल मीडियावर बेबी पंपचे तीन फोटो शेअर केले आहेत.

Jun 19, 2024, 07:15 PM IST

Forbes 2024 : ना आलिया ना अनुष्का; बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री घेतेय सर्वाधिक मानधन

Highest Paid Actress : भारतात 2024 मधील सर्वात महागडी अभिनेत्री कोण आहे याची यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे. आलियात, अनुष्का, कतरिना अगदी ऐश्वर्यालाही या अभिनेत्रीने मागे टाकलंय. 

Jun 19, 2024, 11:21 AM IST

प्रभास ते खलनायक कमल हासन यांनी ‘कल्कि 2898 AD’ साठी घेतलं इतकं मानधन

‘कल्कि 2898 AD’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरवर प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या सगळ्यात चर्चा आहे ती कलाकारांच्या मानधनाची... चला तर जाणून घेऊया कलाकारांनी या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं. 

Jun 16, 2024, 05:30 PM IST

रणवीर सिंहने इन्स्टावरुन डिलीट केले लग्नाचे सर्व फोटो, चाहत्यांना धक्का

Entertainment : बॉलिवूडमधल्या सर्वात फेव्हरेट कपलपैकी एक म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण. रणवीर आणि दीपिका लवकरच आई-बाबा होणार आहेत. यादरम्यान रणवीर सिंहने घेतलेल्या एका निर्णयाने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

May 7, 2024, 05:37 PM IST

'मला वाईट वाटतं, मी रडते...' Ex बॉयफ्रेंड रणबीरबद्दल असं का बोलली कतरिना? दीपिका-आलियाबद्दलही सोडलं मौन

Entertainment News : बॉलिवूडमधील नाती विचित्र असतात. एकेकाळी रणबीर कपूर कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण सोबत रिलेशनशिपमध्ये होतो. 'मला वाईट वाटतं, मी रडते...' असं कतरिना बोलली आणि अनेक चर्चांना उधाण आलं. 

Apr 24, 2024, 03:17 PM IST