deepika padukone

संजय लिला भन्साळी यांना सारखा राग का येतो? शेखर सुमनने सांगितलं कारण

Shekhar Suman On Sanjay Leela Bhansali anger : संजय लीला भन्साळी यांना राग का येतो? यावर  शेखर सुमन यांनी खुलासा केला आहे. शेखर हीरामंडीमध्ये सहाय्यक भूमिकेत आहेत.

Apr 23, 2024, 08:27 PM IST

सिंघम अगेनमधील दीपिका पदुकोणच्या लेडी सिंघमचं पोस्टर रिलीज

रोहित शेट्टीने सिंघम अगेनचा नवा पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, दीपिका पदुकोण सिंघम अजय देवगनप्रमाणे पोझ करताना दिसत आहे. 

Apr 20, 2024, 07:59 PM IST

नणंदबाई जोरात! रणबीरची पत्नी म्हणून आलिया नव्हे, करिश्माला पसंत होती 'ही' अभिनेत्री

Karishma Wished this actress would married to Ranbir Kapoor : आलिया, दीपिका किंवा कतरिना कैफ नाही तर करिश्मा कपूरला रणबीर कपूरची पत्नी म्हणून हवी होती ही अभिनेत्री...

Apr 18, 2024, 03:19 PM IST

करारी नजर अन् फायटिंग सीन...; प्रेग्नंट दीपिकाचा 'सिंघम अगेन'मधील रावडी लूक पाहिलात का?

 बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा या चित्रपटातील पहिला लूक समोर आला आहे. तिचे या चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल होत आहेत.

Apr 17, 2024, 06:27 PM IST

बापरे...! दीपिका पदुकोणच्या शरीरावर हे कसले डाग; पाहून चाहत्यांना धक्का

सोशल मीडियावर दीपिका पादुकोणचा लेटेस्ट फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तिच्या शरीरावरील काही डाग दिसत आहेत. तिची अशी अवस्था पाहून चाहते सध्या चिंतेत आहेत.

Apr 13, 2024, 01:06 PM IST

सुशांत राजपूतमुळे नाकारला भन्साळींचा 'हा' चित्रपट, अंकिता लोखंडे म्हणाली 'मला या निर्णयाचा पश्चात्ताप...'

अर्चना-मानवच्या या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. पण आता अंकिताने अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

Apr 11, 2024, 04:21 PM IST

'माधुरीच्या लग्नानंतर माझ्या वडिलांनी स्वत: ला बाथरुममध्ये बंद करुन घेतलं'; दीपिका पदुकोणचा खुलासा

Deepika Padukone's Father had crush on Madhuri Dixit : दीपिका पदुकोणनं एका मुलाखतीत माधुरीसमोर हा किस्सा सांगितला होता. 

Apr 5, 2024, 12:42 PM IST

लग्नानंतर 'या' टॉप अभिनेत्रींनी नाही लावलं पतीचं आडनाव

आजकाल अनेक महिला आहेत ज्या त्यांच्या लग्नानंतर नवऱ्याचं नाव लावत नाहीत. या सगळ्यांची सुरुवात सेलिब्रिटींकडून झाली आहे. त्यात काही अभिनेत्रींची नावं आहेत. चला तर पाहुणा कोण आहेत त्या अभिनेत्री... 

Mar 16, 2024, 06:27 PM IST

'या' अभिनेत्यांपेक्षा यशस्वी आहे त्यांची पत्नी! महिन्यात करतात बक्कळ कमाई

आजकाल महिला या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत. त्या सोबत आहेत किंवा त्यांच्या पुढे जात आहेत. त्यातही अनेक महिला अभिनेत्री आहेत ज्या करिअरच्या बाबतीत त्यांच्या पतीच्या पुढे गेल्या आहेत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे अर्चना पूरन सिंह आहे, ज्या त्यांच्या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. चला तर पाहूया बॉलिवूडमधील असे कपल्स ज्यात पत्नी या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. 

Mar 8, 2024, 06:02 PM IST

दीपिका पदुकोणप्रमाणे तुम्ही देखील वयाच्या 35 मध्ये प्रेग्नेन्सीचा विचार करताय? समस्या समजून घ्या

वयाच्या 35 नंतर गर्भधारणा करणे किती सुरक्षित आहे आणि या वयात गर्भधारणा का कठीण मानली जाते हे डॉक्टरांकडून जाणून घ्या.

Mar 6, 2024, 06:15 PM IST

दीपिका-रणवीरच्या घरी सप्टेंबर महिन्यात येणारं बाळ 'या' गुणांनी समृद्ध

Deepika Padukone Ranveer Singh Baby on September : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचं बाळ सप्टेंबर महिन्यात जन्माला येणार आहे. या महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांचा स्वभाव कसा असेल?

Mar 2, 2024, 01:14 PM IST

दीपिका-रणवीर होणार आई-बाबा! बाळाच्या जन्माच्या महिन्यासहित घोषणा

Deepika Padukone is Pregnant : दीपिका आणि रणवीरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे. 

Feb 29, 2024, 10:21 AM IST

आई होणार दीपिका? ज्या साडीची सर्वात जास्त चर्चा तिनंच केली पोलखोल! जवळच्या सूत्रांनी केलं कन्फर्म

अभिनेत्री दीपिका आणि रणवीर सिंह नेहमीच चर्चेत असतात. ही बॉलिवूडची लाडकी जोडी आहे. मात्र लवकरच ही जोडी पालक बनणार असल्याचं बोललं जात आहे.

Feb 20, 2024, 07:32 PM IST

आँखो मे तेरी...; BAFTA पुरस्कारांमध्ये दीपिकाच्या साडी लूकवर सगळेच फिदा

Deepika Padunkone BAFTA : मागच्याच वर्षी दीपिका पदुकोणनं ऑस्करच्या मंचावर हजेरी लावली. त्यानंतर आता ही अभिनेत्री बाफ्टाच्या मंचावरही पोहोचली. 

 

Feb 19, 2024, 08:50 AM IST