रणबीरसोबत लग्नाआधी कोण आलं दीपिका पदुकोणच्या आयुष्यात? पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या रिलेशनशीपवरील वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

लग्नाआधी दीपिका पादुकोणचे नाव काही सेलिब्रिटींसोबत जोडले गेले.

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि दीपिका अनेकदा एकत्र दिसायचे. त्यांच्या नात्याबद्दल चर्चा व्हायची.

युवराज सिंग आणि दीपिका पादुकोनच्या रिलेशनशीपच्या बातम्या समोर आल्या होत्या.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका निहार पाड्यांसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती.

रिपोर्ट्सनुसार दीपिका काही काळ सिद्धार्थ माल्ल्यासोबत रिलेशनशीपमध्ये होती.

रणबीर कपूर आणि दीपिकाचे रिलेशन खूप चर्चेत राहिले.

रामलीला शूटींग दरम्यान दीपिका आणि रणवीर सिंग रिलेशनशीपमध्ये आले आणि त्यांनी लग्न केले.

रणवीर सिंगसोबत रिलेशनशीपमध्ये असताना इतर मुलांच्या संपर्कात होती, असे दीपिकाने कॉफी विथ करणमध्ये सांगितले. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story