लग्नाच्या पाच वर्षांनंतर दीपिका- रणवीरचा मोठा निर्णय; Video मुळं समोर आलं सारंकाही...
Deepika Padukone and Ranveer Singh Wedding : या निर्णयासाठी इतका वेळ? व्हिडीओ पाहून चाहतेही पेचात. पाहा सोशल मीडियावर वारंवार पाहिला जाणारा त्यांचा व्हिडीओ
Oct 26, 2023, 09:08 AM IST
रणवीर आणि दीपिकाने लपूनछपून केलेला साखरपुडा! अभिनेता खुलासा करत म्हणाला, 'कोण चप्पल...'
Ranveer Singh and Deepika Padukone got engaged secretly : रणवीर सिंग आणि दीपिकानं लग्नाच्या तीन वर्षा आधीच लपूनछपून केला होता खुलासा. सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे सत्य आलं समोर
Oct 23, 2023, 11:33 AM IST'सिंघम ३'मध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री, ज्युनियर श्रॉफ झळकणार एसीपीच्या भूमिकेत
रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. सिंघम फ्रँचायझीचा हा तिसरा चित्रपट आहे ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Oct 20, 2023, 02:14 PM ISTworld food day 2023 : टॉप 10 बॉलीवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे Comfort Food
जागतिक अन्न दिन 2023: अन्न आणि पोषण मिळणे हा मूलभूत मानवी हक्क आहे. तथापि, जगातील कोट्यवधी लोकांना निरोगी अन्न आणि पाणी उपलब्ध नाही, जागतिक अन्न दिनाचे महत्त्व जागरुकता निर्माण करण्यावर आणि या ग्रहावरील प्रत्येक व्यक्तीला योग्य पोषण आणि योग्य अन्न मिळण्याची खात्री करण्यासाठी पुढाकार घेण्यावर भर आहे. अन्न सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि उपासमारीचा सामना करणे हे देखील जागतिक अन्न दिन साजरा करण्यामागचे लक्ष आहे. दरवर्षी, जागतिक अन्न दिन अनेक नवीन उपक्रम आणि संस्थांद्वारे नवीन कल्पनांसह साजरा केला जातो. आम्ही विशेष दिवस साजरा करण्यासाठी तुम्हाला बॉलीवूडच्या सेलेब्रिटीचे कंफोर्ट फूड सांगणार आहोत
Oct 16, 2023, 04:22 PM ISTइंस्टाग्रामवर नंबर वन Actress कोण?
भारतात सर्वाधिक फॉलो केले जाणारे इंस्टाग्राम अकाउंट बॉलीवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्सचे आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत की बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये कोणाचे फॉलोअर्स सगळ्यात जास्त आहेत.
Oct 12, 2023, 06:54 PM ISTरणबीर 10 वी, तर दीपिका 12 वी पास; कोण किती शिकलंय?
Bollywood news : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्टसह अनेक कलाकारांना ईडीनं समन्स बजावला आहे. महादेव अॅपमुळे हे कलाकार अडचणीत सापडले आहेत. पण रणबीर, आलिया, दीपिका यांनी किती शिक्षण घेतलं आहे माहिती आहे का तुम्हाला?
Oct 4, 2023, 08:23 PM ISTइन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी बॉलिवू़ड कलाकारा किती पैसे घेतात माहितीये का? पाहा यादी
आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की सेलिब्रिटी हे चित्रपटांशिवाय आणखी कोणत्या गोष्टींमधून पैसे कमावतात. कारण अनेकदा हे सेलिब्रिटी कोणत्याही चित्रपटात आपल्याला दिसत नाही. पण ते त्यांची लॅविश लाईफ जगतात. त्याचं एक कारण आहे त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट. सेलिब्रिटी हे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून पैसे कमावताना दिसतात.
Oct 1, 2023, 03:46 PM IST'या' स्टारचा होता 250 रुपये पगार, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; अनेक अभिनेत्रींसोबत होतं अफेयर
Entertainment News : या फोटोमधील चिमुकल्याला आज चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. आजचा 41 व्या वाढदिवस आहे.
Sep 28, 2023, 10:46 AM ISTदीपिकापासून परिणीतीपर्यंत बॉलीवूडच्या 'या' खास मेहंदी डिजाईन.... तुम्हाला कोणती आवडली?
मेहेंदी हे भारतीय लग्नातील सर्वात महत्वाचे कार्य आहे. जेव्हा जेव्हा एखादा सेलिब्रिटी गाठ बांधतो तेव्हा ते आम्हाला त्यांच्या मेहेंदीची झलक देण्यास चुकत नाहीत. रंगापासून ते डिझाइनपर्यंत सर्व काही स्पॉट आहे. लग्नाचा सीझन सुरू असल्याने, आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी वधू आणि त्यांच्या मेहेंदी डिझाइन्सची झलक देत आहोत जे तुम्हाला प्रेरणा देतील.
Sep 26, 2023, 04:10 PM ISTइन्स्टाग्राम पोस्टवरून किती कमवतात बॉलिवूड स्टार्स?
बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांचा प्रचारासाठी शक्तिशाली साधन म्हणून वापर करतात. ब्रँड सहयोग तार्यांसाठी भरपूर मूलाह आणतात. बॉलीवूड सेलिब्रिटी सोशल मीडिया प्रभावक म्हणून दुप्पट होतात, त्यांच्या लाखो अनुयायांना प्रचारात्मक सामग्री वितरित करतात. अभिनेत्यांना त्यांच्या वैयक्तिक खात्यांवर सामग्री सामायिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले जातात.
Sep 22, 2023, 12:46 PM ISTकोण म्हणतंय 'जवान' सुपरहिट? 800 कोटींच्या कमाई कमाईवर शंका
शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: वादळ आणलं आहे. चित्रपटाने जगभरात कमाईचा 800 कोटींचा आकडा पार केला आहे.
Sep 18, 2023, 03:17 PM IST
'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या प्रेमात होता MS Dhoni! पाहा कोण आहे ती?
Ms Dhoni South Actress Relationship : महेंद्रसिंग धोनीचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आले. त्यात एक दाक्षिणात्य अभिनेत्री देखील होती. त्या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले होते.
Sep 17, 2023, 06:02 PM IST'इश्क में दिल...'; शाहरूखला दीपिकाने Kiss करताना पाहून पती रणवीरची लक्षवेधी कमेंट
Ranveer Singh Comment on Deepika and Shah Rukh Khan Kiss Photo: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे दीपिका पादूकोण आणि शाहरूख खानची. त्यांच्या एका किसच्या फोटोवर रणवीर सिंगनं भन्नाट कमेंट केली आहे.
Sep 17, 2023, 12:18 PM ISTतब्बल 140 कोटींचा मालक आहे विजय सेतुपती, ब्रॅण्डेड गोष्टींना देतो बगल; 'तो' लुक पाहून कराल कौतुक
Vijay Setupati Chappal Photo: सध्याच्या जमान्यात चलनी नाणं कोणतं असेल तर ते म्हणजे रणवीर सिंग. त्याची फॅशन पाहून कायमच त्याला ट्रोल केले जाते. परंतु असेही अभिनेते आहेत ते मोठे करोडपती असेल तरीसुद्धा त्यांच्या साध्या फॅशनचे अनेकदा कौतुक होताना दिसते. सध्या विजय सेतुपतीच्याही अशाच एका फोटो चर्चा आहे.
Sep 16, 2023, 12:27 PM ISTJawan Collection Day 8 : शाहरुख खानचा जवान 700 कोटींच्या दिशेने, स्वतःचाच विक्रम मोडणार?
Jawan Box Office Collection: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'जवान' या चित्रपटाची. त्यातून आता हा चित्रपट किती कमाई करतो याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शाहरूख खान हा आपलाच रेकॉर्ड मोडणार का याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Sep 15, 2023, 12:08 PM IST