cm eknath shinde

Maharastra Politics : "आदू बाळासाठी तुमचा एवढा राग..."; आदित्य ठाकरेंची सडकून टीका!

Maharastra Politics :  आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली होती. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर शेलक्या शब्दात टीका देखील केली होती. त्यावरून आता राज्याच्या राजकीय वर्तुळात खडाजंगी पहायला मिळत आहे.

Oct 1, 2023, 03:36 PM IST

शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा? संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा बाप काढला

गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावरुन शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट हमरीतुमरीवर आलेत.. दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेला पत्र दिलंय.. याच वादात संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बाप काढलाय.

Sep 30, 2023, 08:23 PM IST

'15-20 दिवसांत शरद पवार पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील; रवी राणांचा मोठा दावा

Maharashtra Politics : अजित पवार हे जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन पाहून सोबत आले तसेच शरद पवार हे सुद्धा मोदी यांच्यासोबत येतील. देशहितासाठी ते पुढे येतील आणि हा चमत्कार नक्कीच होईल असा दावा देखील करण्यात आला आहे.

Sep 29, 2023, 01:22 PM IST

'माझा पैसा वाया गेला'; अभिनेता विशालसोबत धक्कादायक प्रकार, मुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार

तमिळ अभिनेता विशालने मुंबईतील सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनवर (CBFC) गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या 'मार्क अँटनी' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी सीबीएफसीने 6.5 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप विशालने केला आहे. 

Sep 29, 2023, 09:19 AM IST

'तेरी मेरी यारी...' राजकारणातले कट्टर विरोधक एकत्र आले तर... पाहा कसा असेल सेल्फी

आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे यांनी एआय टूल्सच्या मदतीने महाराष्ट्राच्या काही नेत्यांचे एआय फोटो तयार केले आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातले सध्याचे कट्टर विरोधक एकत्र आली आणि त्यांनी सेल्फी घेतला तर ते कसे दिसतील याची झलक या फोटोतून पाहिला मिळतेय. 

Sep 28, 2023, 05:12 PM IST

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल थेट पुढच्या वर्षी? विधानसभा अध्यक्ष परदेश दौऱ्यावर

शिवसेना आमदारांच्या अपात्रेचा निकाल पुढच्या वर्षीच येण्याची शक्यता आहे. 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरदरम्यान युक्तिवाद होणार असून डिसेंबरमध्ये अंतिम सुनावणी होणार आहे. पण सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर आहेत. 

Sep 27, 2023, 02:27 PM IST

आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत आज काय घडलं? निकाल यावर्षी लागण्याची शक्यता कमी

Shivsen MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेबाबत आजची सुनावणी संपली आहे. याचिका एकत्र करण्यावरुन आणि पुराव्यांवरुन ठाकरे-शिंदे गटात मतभेद होते. वेळापत्रकानुसार पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे. 

Sep 25, 2023, 04:55 PM IST

आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी सोमवारपासून, सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर हालचालींना वेग

Maharashtra Politics : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत जाऊ कायदेशीर सल्लामसलत केली. त्यानंतर आता येत्या सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबची सुनावणी सुरु होणार असल्याची माहिती मिळतेय

Sep 22, 2023, 02:01 PM IST

कोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर आमदार अपात्रता प्रकरणाला वेग; विधानसभा अध्यक्ष आजी-माजी मुख्यमंत्र्यांना पाठवणार नोटीस

Mla Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारल्यानंतर आता या प्रकरणाला वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस पाठवणार आहेत.

Sep 21, 2023, 05:05 PM IST