महाराष्ट्रातील राजकारणाचे सध्याचे एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र आले आणि त्यांनी सेल्फी काढला तर कसे दिसतील.

अमित वानखेडे यांनी एआच्या मदतीने कट्टर विरोधकांना एकत्र आणलं आहे.

शरद पवार-अजित पवार, उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे-धनंजय मुंडे, एकनाथ खडसे-गिरीश महाजन अशा विरोधकांना एआय फोटोतून एकत्र आणण्यात आलं आहे.

सध्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कमाल आता सर्वत्र अनुभवायला मिळत आहे.

AI च्या माध्यमातून विविध कामे सहज करता येत आहेत. 'एआय' वापरून भविष्यातील प्रत्येक क्षेत्र विकसित केले जाऊ शकते.

त्याचा फायदाही होताना दिसत आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेले अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील.

VIEW ALL

Read Next Story