cm eknath shinde

Minister Vijay Kumar Gavit Controversial Statement On Eating Fish aishwarya rai PT1M13S

प्रसाद ओक नाही तर 'हा' अभिनेता करणार होता आनंद दिघेंची भुमिका

Dharmaveer Movie Mangesh Desai: सध्या चर्चा आहे ती म्हणजे धर्मवीर 2 या चित्रपटाची. या चित्रपटातून धर्मवीर आनंद दिघे यांची भुमिका मंगेश देसाई करणार होते परंतु काही कारणास्तव ती ही भुमिका करू शकले नव्हते. 

Aug 20, 2023, 03:02 PM IST

तयारीला लागा! मुंबईत 'या' तारखेला होणार प्रो दहीहंडी स्पर्धा; पहिले बक्षिस 11 लाखांचे

शिंदे-फडवणीस सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला होता. यानंतर प्रो कबड्डी प्रमाणे राज्यात प्रो दहीहंडी स्पर्धा घेण्याची घोषणा करण्यात आली होती. 

Aug 19, 2023, 06:31 PM IST

मविआत जागावाटपाचं सूत्र ठरलं? महायुतीला रोखण्यासाठी 'सुपर प्लॅन' तयार

भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली. मात्र लोकसभेच्या जागावाटपावरुनच मविआचं घोडं अडलं होतं. तीन पक्ष एकत्र असल्याने जागा वाटपात तडजोड करावी लागणार होती.  आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह होती.  मात्र भाजपला रोखण्यासाठी मविआने आता वज्रमुठ आवळलीय.

Aug 18, 2023, 07:54 PM IST

पाळण्यापासून पाण्यापर्यंत अन् नोकरीपासून घरांपर्यंत... इरशाळवाडीवासियांना CM भेटले तेव्हा काय काय घडलं? पाहा Photos

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी उभारलेल्या तत्पुरत्या निवारा सोयीची पहाणी केली. यावेळीस मुख्यमंत्र्यांनी स्वत: या ठिकाणी सर्व सुविधा व्यवस्थित उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत की नाही याची तपासणी केली. तसेच त्यांनी इरशालवाडीमधील विस्थापित नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. अगदी रोजगारापासून ते नवीन घरांपर्यंतची सविस्तर माहिती स्वत: मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनाग्रस्तांना दिली. पाहूयात या भेटीदरम्यानचे फोटो...

Aug 16, 2023, 08:43 AM IST

'तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही' मुख्यमंत्री शिंदे दुसऱ्यांदा इरसालवाडीत, 6 महिन्यात पुर्नवसनाची ग्वाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेनंतर आज दुसऱ्यांदा इरसालवाडीला भेट दिली. इथल्या पुनर्वसन कामाचा त्यांनी  आढावा घेतला. तसंच 6 महिन्यात इरसालवाडीचं पुर्नवसन पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिथल्या ग्रामस्थांना फळ आणि मिठाईचं वाटपही केलं. 

Aug 15, 2023, 07:02 PM IST