cm eknath shinde

सर देवाचं घर कुठंय, मला नंबर द्या; शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर लेकीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Hingoli Farmers Suicide News: हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेतकऱ्याच्या मुलीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. 

Oct 27, 2023, 03:16 PM IST

जरांगेंना मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही: 'वेळ दिला, पुरावे दिले तरी आरक्षण नाही; आता आम्हाला समितीच मान्य नाही!'

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Oct 27, 2023, 11:54 AM IST

मनोज जरांगेंनी दिलेल्या 40 दिवसाच्या मुदतीत सरकारने काय केलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Maratha Reservation : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारची अजूनच कोंडी झालीये. तर सरकारला दिलेला वेळ संपल्यानं जरांगे यांनी उपोषणाची भूमिका कायम ठेवली आहे.

Oct 25, 2023, 07:22 PM IST

'आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणीतरी अडवतंय' मनोज जरांगेंचा आरोप... तर अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चाळीस दिवसांची मुदत दिली होती. पण डेडलाईन संपल्यानंतरही काहीही पाऊल न उचलल्याने मराठा समाजा आक्रमक झालाय. मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंद करण्यात आली आहे. 

Oct 25, 2023, 01:06 PM IST

शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये दसरा मेळाव्याचा उत्साह, राज्यभरातील शिवसैनिक मुंबईत दाखल

Dussehara Melava : शिवसेनेच्या दोन मेळाव्यांसाठी राज्यभरातील शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा तर आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून एकमेकांवर काय आरोप करणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. 

Oct 24, 2023, 05:24 PM IST

दसरा मेळाव्याचा आखाडा! ठाकरे गटाची परंपरा शिवाजी पार्कातच मेळावा, शिंदे गटाचं आझाद मैदानात शक्तिप्रदर्शन

शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदाही शिवसेनेचे दोन दसरा मेळावे दोन वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत... यानिमित्तानं ठाकरे गट आणि शिंदे गटानं जोरदार शक्तिप्रदर्शनाची जय्यत तयारी केलीय... दसरा मेळाव्यावरून दोन्ही गट कसे आमनेसामने उभे ठाकलेत, पाहूयात हा रिपोर्ट...

Oct 23, 2023, 08:09 PM IST

घरचे मजुरी करुन खाण्यापिण्याएवढेच....; आरक्षणसाठी 10वीच्या विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं!

Maratha Reservation : नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका विद्यार्थ्याने स्वतःला संपवलं आहे. विहीरीत उडी घेऊन या विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं आहे.

Oct 23, 2023, 07:39 AM IST

रश्मी वहिनी मंडपात शिरताच कुलर-पंखे बंद, टेंभी नाका देवीच्या दर्शनावेळी ठाण्यात काय घडलं?

Rashmi Thackeray in Thane : रश्मी ठाकरेंनी आज टेंभीनाका देवीच्या दर्शनाला हजेरी लावली. मात्र देवीच्या दर्शनानंतर ठाकरे गटाच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची शक्यता आहे. रश्मी ठाकरे देवीच्या मंडपात शिरताच मंडपातील कुलर आणि पंखे बंद झाले. 

Oct 18, 2023, 07:05 PM IST
MLA Disqualification Speaker Rahul Narvekar Meet CM Eknath Shinde Secret Meeting PT1M41S

Mumbai | आमदार अपात्रतेबाबत नार्वेकर-शिंदेंमध्ये चर्चा- सूत्र

MLA Disqualification Speaker Rahul Narvekar Meet CM Eknath Shinde Secret Meeting

Oct 18, 2023, 04:10 PM IST

आमदार अपात्रता प्रकरण, 'या' तारखेला होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी आता 30 ऑक्टोबरला होणार आहे.  विधानसभा अध्यक्षांना  वेळापत्रक सादर करण्याची शेवटची संधी आहे. 

 

Oct 17, 2023, 02:44 PM IST

नवरात्रोत्सवात राज्य सरकारची नागरिकांना मोठी भेट, रात्री 'या' वेळेपर्यंत धावणार मेट्रो

येत्या पंधरा तारखेपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. मुंबईत हा उत्सव मोठ्याप्रमाणावर साजरा केला जातो. मोठ्याप्रमाणावर लोकं दांडीया खेळण्यासाठी घराबाहेर पडतात. या काळात नागरिकांची गौरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

Oct 13, 2023, 06:43 PM IST