cm eknath shinde

नवरात्रोत्सवात राज्य सरकारची नागरिकांना मोठी भेट, रात्री 'या' वेळेपर्यंत धावणार मेट्रो

येत्या पंधरा तारखेपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. मुंबईत हा उत्सव मोठ्याप्रमाणावर साजरा केला जातो. मोठ्याप्रमाणावर लोकं दांडीया खेळण्यासाठी घराबाहेर पडतात. या काळात नागरिकांची गौरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

Oct 13, 2023, 06:43 PM IST

अनधिकृत बांधकामांच्या चौकशी फाईल्स गायब; ठाणे महापालिकेतील धक्कादायक प्रकार

Thane News : ठाणे महापालिका क्षेत्रात बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगांवकर यांनी यासंदर्भात कारवाईची मागणी केली आहे.

Oct 13, 2023, 02:08 PM IST

पिवळी लाईन, 4 मिनिटांची डेडलाइन अन्...; राज ठाकरेंनी सांगितले टोल नाक्यासंदर्भातील नवे नियम

Dada Bhuse Meet Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे टोलनाक्यांच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता  सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

Oct 13, 2023, 10:56 AM IST

मोठी बातमी! MH O4 गाड्यांना मिळणार टोलमाफी? अशी आहे योजना

Raj Thackeray meet CM Eknath Shinde : MH 04 च्या गाड्यांना टोल माफ करायचा विचार सुरु आहे, यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं आहे. 

Oct 12, 2023, 06:09 PM IST

मुंबई पोलीस दलात 3000 कंत्राटी पोलिसांची भरती; गृह विभागाचा मोठा निर्णय

Mumbai Police Bharti : मुंबई पोलीस दलात लवकरच तीन हजार पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. गृहविभागाने कंत्राटी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Oct 12, 2023, 11:49 AM IST

मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, आरोग्य यंत्रणेचा कायापालट करण्यासाठी 'व्हिजन 2035'

आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'व्हिजन 2035' ची घोषणा केली आहे. याअंतर्गत आरोग्यावरील खर्च दुप्पट करण्याबरोबरच गुंतवणूक वाढवण्यात येणार आहे. तसंच औषधखरेदी, रिक्त पद भरती तातडीने पूर्ण करण्यात येणार आहेत. 

Oct 9, 2023, 07:55 PM IST

'...तर टोलनाके जाळून टाकू'; राज ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा

Raj Thackeray : मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर असलेल्या टोलनाक्यांवर झालेली टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेने आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला इशारा दिला आहे. 

Oct 9, 2023, 11:41 AM IST

मुंबईत गोरेगावातील अग्नितांडवात आठ जणांचा मृत्यू, 51 जण जखमी... मृतांच्या वारसांना मदत जाहीर

मुंबईत गोरेगावामध्ये एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली. यात आठ जणांचा मृत्यू तर 51 जण जखमी झाले. यातल्या सहा जणांची प्रकृती गंभीर आहे, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकार आणि राजय सरकारकडून मृतांच्या वारसांना 7 लाखांची मदत जाहीर करण्यत आली आहे. 

Oct 6, 2023, 01:29 PM IST

महाराष्ट्रामध्ये यमाचा रेडा फिरतोय; त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वार- संजय राऊत

Sanjay Raut Political Attacked: नक्षलवादासाठी बैठकी होत आहेत. पण महाराष्ट्रात याव्यतिरिक्त 100 मृत्यू झाले आहेत. हा आक्रोश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ऐकू जात नसेल तर ते खूप दुर्देवी असल्याचे राऊत म्हणाले.

Oct 6, 2023, 09:56 AM IST

मुख्यमंत्र्यांनाही 'या' मराठमोळ्या चित्रपटाची उत्सुकता, ट्विट करून दिल्या शुभेच्छा

CM Eknath Shinde Marathi Movie : एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या मराठमोळ्या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Oct 4, 2023, 01:45 PM IST