cm eknath shinde

मराठवाड्यातील मराठा समाजासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश

Maratha Andolan : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत अपर मुख्य सचिवांच्या समितीने प्राधान्याने महिन्याभरात अहवाल सादर करावा असंही मुख्म्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे. 

Sep 4, 2023, 06:50 PM IST

'मी मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा, आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही'

मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मराठाच्या समाजाच्या वेदना आणि व्यथांची जाणीव मला आहे, आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. 

Sep 2, 2023, 07:55 PM IST

मुंबईचा आर्थिक कायापालट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा मास्टर प्लॅन, काय आहे? जाणून घ्या

Mumbai Master Plan: देशातील एकूण जीडीपीमध्ये महाराष्ट्राचे सर्वाधिक म्हणजे 13 टक्के योगदान आहे. हे योगदान वाढून विकास दर देखील अधिक चांगला होण्यासाठी अशी सर्वसमावेशक योजना उपयोगी ठरेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

Aug 29, 2023, 05:31 PM IST

'विविध मार्गांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न'; भाजप आमदार प्रसार लाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

BJP MLA Prasad Lad : मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये गायकवाड नामक व्यक्तीने जीवे मारण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत असल्याचे प्रसाद लाड यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.

Aug 25, 2023, 09:13 AM IST

केंद्रात मोदींची सत्ता आली तरी INDIA ची ताकद वाढणार! राज्यात शिंदे- दादा अडचणीत

India Today CVoter Survey: येत्या काळात राज्यासह देशातील राजकारणतही एकच धुमश्चक्री पाहायला मिळणार आहे. मतदार म्हणून तुम्हालाही हे माहित असायलाच हवं... 

 

Aug 25, 2023, 08:56 AM IST

'लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आमच्यासोबत येतील'; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

Marathi News Today: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे. अशातच शरद पवार हे भाजपसोबत येणार असल्याचे वक्तव्य बड्या नेत्याने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Aug 25, 2023, 07:31 AM IST

Onion Price : मुख्यमंत्री साहेब वेड्यात तर काढलं नाही ना? कांद्याच्या निर्णयावरून रोहित पवारांची सडकून टीका!

Rohit pawar critisied maharasra govt:  धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

Aug 22, 2023, 07:45 PM IST