cm eknath shinde

'अर्धी मुंबई घेऊन आले पण आमच्या कार्यकर्त्यांनी...'; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

CM Eknath Shinde Reply To Uddhav Thackeray : मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखा जमीनदोस्त केल्याच्या कारणावरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद उफाळून आला आहे. या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे शनिवारी मुंब्र्यात गेले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका केली होती.

Nov 12, 2023, 07:07 AM IST

अँजिओप्लास्टीनंतर हृदय 100% बंद पडलं अन्...; खडसेंनी सांगितला ऑपरेशन थेअटरमधला धक्कादायक घटनाक्रम

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हृदयासंदर्भात त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना मुंबईत हलवण्यात आलं होतं.मुंबईत त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. त्यानंतर खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला.

Nov 11, 2023, 12:31 PM IST

गर्व झाला म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना जरांगे पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले, राहुल गांधींनी हेच शिकवलं का?

Maratha Reservation : मराठे आता काही दिवसात तुम्हाला सल्ले शिकवतील आणि गर्व कुणाला झाला आहे लोकांना कळतंय, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.

Nov 10, 2023, 01:55 PM IST

Mumbai News : मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना दिवाळी भेट, घेतला 'हा' महत्वाचा निर्णय!

Cm Eknath Shinde announcement : मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर आता रात्री १०:३० ऐवजी ११ वाजता शेवटची मेट्रो धावणार आहे. शनिवारपासून मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

Nov 9, 2023, 09:39 PM IST

Diwali 2023 : मुख्यमंत्र्यांनी केली MMRDA कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, तब्बल 'इतके' हजार सानुग्रह अनुदानाची घोषणा!

MMRDA employees : प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना गतवर्षीपेक्षा १० टक्के वाढीव सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आला आहे. ४२ हजार ३५० रुपये सानुग्रह अनुदानाची मुख्यमंत्र्यांची (CM Eknath Shinde) घोषणा केली.

Nov 9, 2023, 07:28 PM IST

मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडवर! राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी उचलली कठोर पावलं

मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांमध्येही सध्या हवेची गुणवत्ता पातळी मोठ्या प्रमाणात खालावताना दिसत आहे. ज्यामुळं नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. वायू प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर पावलं उचलली आहेत.

Nov 9, 2023, 04:53 PM IST

24 डिसेंबर की 2 जानेवारी? सरकारला दिलेल्या अल्टीमेटमबाबत जरांगेंचे स्पष्टीकरण

Manoj Jarange Patil : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत सरकारला वेळ दिल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 2 जानेवारी उल्लेख केल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

Nov 3, 2023, 10:10 AM IST