...म्हणून श्रीदेवीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बॉलीवूडची फीमेल सुपरस्टार श्रीदेवीला अखेरचा निरोप दिला जातोय. तिच्या विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Feb 28, 2018, 03:38 PM ISTश्रीदेवीच्या आठवणीत प्रिया प्रकाशने बनवला हा व्हिडीओ
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. जुमैरा अमिरात टॉवर्स हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला.
Feb 28, 2018, 03:11 PM ISTअसं काय झालं की सलमानने श्रीदेवीबाबत ट्विट केले नाही
बॉलीवूडची हवाहवाई गर्ल श्रीदेवीच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. अनेक सेलिब्रेटींनी ट्विटरवरुन श्रीदेवीला श्रद्धांजली वाहिली. मात्र सलमान खानने कोणतेही ट्वीट केले नाही. सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह राहणारा सलमानने श्रीदेवीच्या निधनानंतर मात्र कोणतेची ट्विट केले नाही.
Feb 28, 2018, 02:39 PM ISTएका आठवड्यानंतर जान्हवीच्या आयुष्य़ातील मोठा दिवस, पहिल्यांदा आई नसणार सोबत
श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत अनेक सेलिब्रेटी कलाकार तसेच सामान्य चाहत्यांची मोठी गर्दी झालीये. गेल्या आठवड्यात श्रीदेवी दुबईत कौटुंबिक सोहळ्यासाठी गेली होती. यादरम्यान तिचे दुबईत निधन झाले. तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण देशातील जनतेला मोठा धक्का बसलाय.
Feb 28, 2018, 01:13 PM ISTदुबईला जाण्याआधी आजारी होती श्रीदेवी
दोन दिवसांपूर्वी झालेल्या लग्नसमारंभात जी श्रीदेवी बेभान होऊन नाचली, साजशृंगार केला ती आज आपल्यात नाहीये ही कल्पनाच अनेकांना पटत नाहीये. शनिवारी रात्री दुबईत श्रीदेवीचा मृत्यू झाला.
Feb 28, 2018, 12:32 PM ISTतामिळनाडूत चिमुकल्यांनी वाहिली श्रीदेवीला श्रद्धांजली
बॉलीवूडची सुपरस्टार श्रीदेवीच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीदेवीचे शनिवारी रात्री दुबईत आकस्मिक निधन झाले.
Feb 28, 2018, 11:37 AM ISTश्रीदेवीचे पार्थिव पाहून सलमानला अश्रू अनावर
बॉलीवूडची रुप की रानी श्रीदेवीवर आज मुंबईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तिचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आलेय.
Feb 28, 2018, 10:01 AM ISTश्रीदेवीप्रमाणेच या कलाकारांचेही देशाबाहेर झाले होते निधन
बॉलीवूडची सुपरस्टार श्रीदेवी यांचे दुबईत शनिवारी रात्री आकस्मिक निधन झाले. श्रीदेवींच्या अचानक जाण्याने त्यांचे केवळ फॅन्स नव्हे तर सगळ्यांना धक्का बसलाय.
Feb 28, 2018, 08:57 AM ISTया कारणाने बोनी कपूरच्या पहिल्या पत्नीच्या अंत्यसंस्काराला गेली नव्हती श्रीदेवी!
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूमुळे तिचे चाहते दु:खात आहेत. श्रीदेवीच्या निधनामुळे ६ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेला ताजं केलं.
Feb 27, 2018, 08:34 PM ISTश्रीदेवी आणि बोनी कपूरमध्ये 'या'कारणामुळे व्हायची भांडणं
अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव आज रात्री १०-३० वाजता मुंबई विमानतळावर दुबई पोलिस घेऊन येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Feb 27, 2018, 05:52 PM ISTबोनी कपूर यांना दुबई सोडण्यास पोलिसांची मनाई
अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव भारतात आणण्यासाठी अजूनही परवानगी मिळालेली नाही.
Feb 27, 2018, 12:14 PM ISTमुंबई | बोनी कपूरला दुबई सोडण्यास मनाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 27, 2018, 12:10 PM ISTश्रीदेवीच्या मृत्यूचं गूढ वाढलेय, पार्थिव आज येण्याची शक्यता
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूचं गूढ तिसऱ्या दिवशीही वाढत चाललंय. श्रीदेवीचा बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल समोर आला असला तरी त्याबाबतचं गूढ आणखी वाढलंय.
Feb 27, 2018, 07:53 AM ISTश्रीदेवीच्या निधनाची बातमी कळताच बोनी कपूर असे झाले रिअॅक्ट
श्रीदेवीच्या अकाली मृत्युमुळे सारेचजण धक्क्यात आहे.
Feb 26, 2018, 08:01 PM ISTश्रीदेवीच्या निधनाचे वृत्त मराठी वृत्तपत्रांनी असे दिले...
श्रीदेवीचे व्यक्तिमत्वच इतके उत्तुंग की, त्यांच्या निधनाची प्रसारमाध्यमांनी विशेष दखल घेतली नसती तरच नवल. त्यामुळे विविध प्रसारमाध्यमांनी आपापल्या परिने श्रीदेवींच्या निधनाचे वृृत्त दिले.
Feb 26, 2018, 04:31 PM IST