श्रीदेवीच्या निधनाचे वृत्त मराठी वृत्तपत्रांनी असे दिले...

श्रीदेवीचे व्यक्तिमत्वच इतके उत्तुंग की, त्यांच्या निधनाची प्रसारमाध्यमांनी विशेष दखल घेतली नसती तरच नवल. त्यामुळे विविध प्रसारमाध्यमांनी आपापल्या परिने श्रीदेवींच्या निधनाचे वृृत्त दिले. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 26, 2018, 04:37 PM IST
श्रीदेवीच्या निधनाचे वृत्त मराठी वृत्तपत्रांनी असे दिले... title=

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवींच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडसह चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला. श्रीदेवीचे व्यक्तिमत्वच इतके उत्तुंग की, त्यांच्या निधनाची प्रसारमाध्यमांनी विशेष दखल घेतली नसती तरच नवल. त्यामुळे विविध प्रसारमाध्यमांनी आपापल्या परिने श्रीदेवींच्या निधनाचे वृृत्त दिले. मराठीतील प्रमुख वृत्तपत्रांनी हे वृत्त कशा पद्धतीने दिले यावर टाकलेला हा एक कटाक्ष..

दै. लोकसत्ता, श्रीदेवीच्या अकाली निधनाने हळहळ

 

दै. सामना - पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवीची अकाली एक्झिट

दै. महाराष्ट्र टाईम्स - सदमा! गुणवंत अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत आकस्मिक निधन

 

दै. सकाळ - चांदणी निखळली

 

दै. पुढारी - 'चांदनी' निखळली, चाहत्यांना 'सदमा'

दै. लोकमत - रूपेरी पडद्यावरची 'चांदणी' निखळली