boney kapoor

...म्हणून जान्हवी, खुशीचा स्वीकार, अर्जुनचा मोठा खुलासा

श्रीदेवींच्या अचानक मृत्यूनंतर अभिनेता अर्जुन कपूरने कर्तव्यदक्ष भावाची भूमिका बजावली.

May 26, 2019, 07:13 PM IST

श्रीदेवी यांचा 'मॉम' चीनमध्ये प्रदर्शित; बोनी कपूर यांची भावनिक पोस्ट

'मॉम'साठी श्रीदेवी यांना त्यांच्या मरणोत्तर सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.

May 11, 2019, 11:42 AM IST

खुशी 'या' अभिनेत्याच्या मुलासह डेब्यू करण्यास इच्छुक

जान्हवी कपूरची लहान बहीण खूशी कपूर मोठ्या पडद्यावर आपली अदाकारी दाखवण्यास सज्ज झाली आहे. 

Apr 30, 2019, 11:30 AM IST

VIDEO : बोनी कपूर - उर्वशीचा व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड आभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Apr 2, 2019, 07:15 PM IST

अर्जुन - मलायकाच्या लग्नावर बोनी कपूरचे वक्तव्य

बॉलिवूडमधील मोस्ट पॉप्यूलर कपलच्या यादीत या जोडप्याचा अव्वल क्रमांक लागतो.

Mar 29, 2019, 11:44 AM IST

श्रीदेवींच्या पुण्यतिथीनिमीत्त भव्य पूजेचे आयोजन

सर्व कपूर कुटुंब पुण्यतिथीच्या तयारीमध्ये व्यग्र आहेत. त्यांच्या आत्म्यास लाभण्यासाठी पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.

Feb 8, 2019, 04:50 PM IST

प्रियाच्या 'श्रीदेवी बंगलो'ला बोनी कपूर यांच्याकडून कायदेशीर नोटीस

या सिनेमाच्या टीझरमधल्या शेवटच्या दृश्यात सिनेमातल्या अभिनेत्रीचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्याचं दाखवण्यात आलंय

Jan 16, 2019, 09:44 AM IST

श्रीदेवी यांच्या अनुपस्थितीत पार पडला बोनी कपूर यांचा वाढदिवस

पाहा का होता हा वाढदिवस इतका खास...

Nov 11, 2018, 03:31 PM IST

व्हिडिओ : श्रीदेवींच्या आठवणीत पहिल्यांदाच भावूक झाला अर्जुन कपूर

 IIFA अवॉर्ड्स २०१८ प्रसारीत झाल्यानंतर त्याचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jul 31, 2018, 02:03 PM IST

जान्हवी पाठोपाठ खुशी देखील करणार सिनेमा

काय म्हणाले बोनी कपूर? 

Jul 26, 2018, 01:18 PM IST

वॉन्टेडच्या सीक्वलमध्ये सलमानऐवजी असणार 'हा' अभिनेता

सलमान खानचा होकार मिळण्यास खूप वेळ जात असल्याने....

Jun 29, 2018, 11:09 AM IST

श्रीदेवींना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बोनी कपूर यांची प्रतिक्रिया

'मॉम' सिनेमात श्रीदेवी यांनी एका कणखर आईची भूमिका निभावली होती...

Apr 13, 2018, 03:53 PM IST

श्रीदेवींच्या प्रार्थना सभेत भावुक झाल्या दोन्ही लेकी

बॉलीवूडची महिला सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आठवणीत रविवारी चेन्नईमध्ये प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.

Mar 12, 2018, 11:16 AM IST