तुम्ही श्रीदेवी यांची हत्या केली? बोनी कपूर यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'ती चांगलं दिसण्यासाठी...'
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अचानक निधनानंतर त्यांचे पती आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याकडे संशयाने पाहिलं जात आहे. अनेकांनी तर त्यांनीच हत्या केल्याचा आरोपही केला होता. दरम्यान, त्यावर आता बोनी कपूर यांनी भाष्य केलं आहे.
Oct 3, 2023, 11:47 AM IST
कसा झाला श्रीदेवी यांचा मृत्यू? 5 वर्षानंतर स्वत: बोनी कपूर यांनी सांगितलं 'त्या' रात्रीचं सत्य
अनेक वर्षांपासून श्रीदेवी यांचा मृत्यू कसा झाला हे जाणून घ्यायची अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे 5 वर्षांनंतर हे गुपित उघड झालं असून खुद्द चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनीच श्रीदेवी यांच्या निधनाचं कारण उघड केलं आहे.
Oct 2, 2023, 08:54 PM ISTस्वरा भास्करसह 'या' अभिनेत्रींनी लग्नाआधीच दिली Good News!
Entertainment News : लग्नाच्या सात महिन्यात अभिनेत्री स्वरा भास्कर हिने बाळाला जन्म दिला आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या लग्नाच्या वर्ष होण्या आधीच आई झाल्या.
Sep 26, 2023, 12:58 PM ISTआई-वडिलांच्या पारंपरिक विचारसरणीमुळं जान्हवी कपूरच्या Serious Relationship चा अंत?
Janhvi Kapoor on her First Serious Relationship : जान्हवी कपूरनं नुकतीच एका शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी जान्हवीनं तिच्या Serious Relationship चा अंत होण्यासाठी आई-वडील श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना जबाबदार ठरवल्याचे म्हटले जाते.
Aug 28, 2023, 01:03 PM ISTठरल्यापेक्षा अधिक मानधन, लग्नाआधीच गरोदर, मंदिरात लग्न अन्...; श्रीदेवी-बोनी कपूर यांची रिअल लाइफ फिल्मी Love Story
Sridevi 60th Birth Anniversary : सध्या चर्चा आहे ती म्हणजे श्रीदेवी यांची. आज त्यांचा 60 वा वाढदिवस आहे. तेव्हा या निमित्तानं आपण जाणून घेऊया बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रेमकथेबद्दल. ही काही फिल्मी लव्ह स्टोरीपेक्षा कमी नाही.
Aug 13, 2023, 10:37 AM ISTSridevi Doodle: श्रीदेवीच्या आठवणीत रमले गुगल; बनवले अनोखे डुडल, तुम्ही पाहिले का?
Sridevis Unique Doodle: श्रीदेवीने बॉलिवूडपासून दक्षिणेतील तमिळ, तेलगू, मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज गुगल डूडलने अनोख्या पद्धतीने श्रीदेवीची आठवण जागवली आहे.
Aug 13, 2023, 09:00 AM ISTबोनी कपूरला पापा म्हणायच्या श्रीदेवी!
बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या नेहमीच सगळ्यांच्या लक्षात राहतील. श्रीदेवी यांनी आपल्या सगळ्यांना एकामागे एक असे चित्रपट दिले. चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही आपल्या मनात घर करून आहेत. श्रीदेवी आणि बॉलिवूड दिग्दर्शक यांची जोडी तर आपल्याला ठावूकच आहे. त्यांना दोन मुली असून जान्हवी आणि खूशी कपूर अशी त्यांची नावं आहेत.
Jul 21, 2023, 05:26 PM ISTबोनी कपूर यांच्यावर मोठी कारवाई, BMW कारमध्ये भरली होती 66 किलो चांदींची भांडी, चौकशीदरम्यान चालक म्हणाला "त्यांच्याच..."
Boney Kapoor: चित्रपट निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांची चांदीची भांडी (Silverwares) जप्त करण्यात आली आहेत. या भांड्यांची किंमत तब्बल 39 लाख इतकी आहे. बीएमडब्ल्यू कारमधून ही भांडी नेली जात होती.
Apr 8, 2023, 02:03 PM IST
Janhvi Kapoor आणि शिखर पहाडियाच्या नात्यावर बोनी कपूरचा मोठा खुलासा
Janhvi Kapoor Shikhar Pahariya : जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या नात्याबद्दल काहिच सांगत नसली तरी, बोनी कपूर सोबतचा शिखरचा फोटो आणि याआधी दोघांचे व्हेकेशनचे फोटो खुप काही सांगून जात आहे.
Dec 27, 2022, 09:16 PM ISTJanhvi Kapoor ला पब्लिक प्लेसमध्ये केलेलं हे कृत्य पडल महागात, अभिनेत्रीनं केला स्वत: खुलासा
Janhvi Kapoor ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. दरम्यान, ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.
Dec 25, 2022, 04:38 PM ISTBoyfriend च्या मिठीत दिसली अर्जुन कपूरची बहिण; फोटो Viral होताच चर्चांना उधाण
झगमगत्या विश्वातील आणखी एक नवं कपल समोर, अर्जुन कपूरच्या बहिणीचे बॉयफ्रेंडसोबत फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...
Dec 12, 2022, 11:41 AM IST
मालदीवमध्ये जान्हवी कपूर घेतेय सुट्ट्यांचा आनंद...सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो
जान्हवीनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Dec 9, 2022, 04:40 PM ISTजान्हवी कपूरची सावत्र बहीण 'या' व्यक्तीला करतेय डेट, Arjun Kapoor ला याचा सुगावा आहे का?
अंशुलानं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 16, 2022, 11:40 AM IST"25 दिवसात सिनेमा, भरमसाठ फी पण...", नाव न घेता Boney Kapoor अक्षय कुमारवर बरसले!
Boney Kapoor Comment on Akshay: अनेकदा बोनी कपूर काहीही बोलणं टाळताना दिसतात. मात्र अलीकडेच त्यांनी अक्षय कुमारबद्दल असं काही बोलले की, त्याचं वक्तव्य व्हायरल होताना दिसतंय.
Nov 8, 2022, 07:32 PM ISTजान्हवीचं बहिणीसोबत असं काय बिनसलं, ज्यामुळे तिच्या घरची वाटही दिसेना?
कपूर कुटुंबातील खासगी कारण अखेर समोर; खुद्द Janhavi Kapoor केलं मोठं वक्तव्य
Nov 5, 2022, 02:31 PM IST