boney kapoor

श्रीदेवीच्या मृत्यूचे कारण आहेत तिचे पती बोनी कपूर, काकांचा आरोप

बॉलीवूडची महिला सुपरस्टार श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने साऱ्यांनाच झटका बसला. श्रीदेवींचे दुबईत २४ फेब्रुवारीला निधन झाले. त्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टनुसार बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. जशी श्रीदेवींच्या मृत्यूचे कारण समोर आले तसे अनेकांनी कयास लावणे सुरु केले. 

Mar 11, 2018, 08:58 AM IST

बोनी कपूर यांनी केले श्रीदेवींचे अस्थिविर्सजन...

श्रीदेवींनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये साधारणपणे ३०० सिनेमांत काम केले आहे. 

Mar 9, 2018, 08:05 AM IST

श्रीदेवींंसाठी बोनी कपूर जान्हवी आणि खुशीसह जाणार हरिद्वारला

बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवीने वयाच्या 54 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. दुबईच्या हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला. श्रीदेवींच्या अकाली निधनामुळे तिच्या चाहत्यांना, बॉलिवूडला आणि कपूर कुटुंबीयांना धक्का बसला आहे. 

Mar 7, 2018, 05:46 PM IST

दुबईच्या हॉटेलमध्ये 24 फेब्रुवारीच्या रात्री नेमकं काय झालं?

बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवी हिच्या जाण्याने फक्त कपूर कुटुंबच नाही तर संपूर्ण बॉलिवूड त्या धक्कयात आहे. 

Mar 4, 2018, 09:29 AM IST

श्रीदेवींच्या निधनानंतर जान्हवीची भावनिक पोस्ट

बॉलीवूडची फीमेल सुपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी जान्हवी कपूरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीये.

Mar 3, 2018, 12:55 PM IST

मुंबई | श्रीदेवींच्या निधनानंतर बोनी कपूर यांचं भावूक पत्र

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 08:07 PM IST

...म्हणून श्रीदेवीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बॉलीवूडची फीमेल सुपरस्टार श्रीदेवीला अखेरचा निरोप दिला जातोय. तिच्या विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

Feb 28, 2018, 03:38 PM IST

श्रीदेवीच्या आठवणीत प्रिया प्रकाशने बनवला हा व्हिडीओ

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. जुमैरा अमिरात टॉवर्स हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला. 

Feb 28, 2018, 03:11 PM IST

असं काय झालं की सलमानने श्रीदेवीबाबत ट्विट केले नाही

बॉलीवूडची हवाहवाई गर्ल श्रीदेवीच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. अनेक सेलिब्रेटींनी ट्विटरवरुन श्रीदेवीला श्रद्धांजली वाहिली. मात्र सलमान खानने कोणतेही ट्वीट केले नाही. सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह राहणारा सलमानने श्रीदेवीच्या निधनानंतर मात्र कोणतेची ट्विट केले नाही. 

Feb 28, 2018, 02:39 PM IST

एका आठवड्यानंतर जान्हवीच्या आयुष्य़ातील मोठा दिवस, पहिल्यांदा आई नसणार सोबत

श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत अनेक सेलिब्रेटी कलाकार तसेच सामान्य चाहत्यांची मोठी गर्दी झालीये. गेल्या आठवड्यात श्रीदेवी दुबईत कौटुंबिक सोहळ्यासाठी गेली होती. यादरम्यान तिचे दुबईत निधन झाले. तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण देशातील जनतेला मोठा धक्का बसलाय.

Feb 28, 2018, 01:13 PM IST

दुबईला जाण्याआधी आजारी होती श्रीदेवी

दोन दिवसांपूर्वी झालेल्या लग्नसमारंभात जी श्रीदेवी बेभान होऊन नाचली, साजशृंगार केला ती आज आपल्यात नाहीये ही कल्पनाच अनेकांना पटत नाहीये. शनिवारी रात्री दुबईत श्रीदेवीचा मृत्यू झाला. 

Feb 28, 2018, 12:32 PM IST

तामिळनाडूत चिमुकल्यांनी वाहिली श्रीदेवीला श्रद्धांजली

बॉलीवूडची सुपरस्टार श्रीदेवीच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीदेवीचे शनिवारी रात्री दुबईत आकस्मिक निधन झाले. 

Feb 28, 2018, 11:37 AM IST

श्रीदेवीचे पार्थिव पाहून सलमानला अश्रू अनावर

बॉलीवूडची रुप की रानी श्रीदेवीवर आज मुंबईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तिचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आलेय. 

Feb 28, 2018, 10:01 AM IST

श्रीदेवीप्रमाणेच या कलाकारांचेही देशाबाहेर झाले होते निधन

बॉलीवूडची सुपरस्टार श्रीदेवी यांचे दुबईत शनिवारी रात्री आकस्मिक निधन झाले. श्रीदेवींच्या अचानक जाण्याने त्यांचे केवळ फॅन्स नव्हे तर सगळ्यांना धक्का बसलाय.

Feb 28, 2018, 08:57 AM IST