सलमान, शाहरुख आणि आमिर खानबद्दल बोनी कपूर यांचे वक्तव्य, म्हणाले 'ते तिघेही...'
"अजय देवगण हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे", असे वक्तव्य बोनी कपूर यांनी केले आहे.
Apr 5, 2024, 03:37 PM ISTऐश्वर्या रायने नाकारलेल्या चित्रपटातून श्रीदेवीने केलं कमबॅक, रातोरात हिट ठरला होता सिनेमा
Srivdevi English Vinglish: दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा इंग्लिश - विंग्लिश चित्रपट खूप गाजला होता. मात्र, या चित्रपटासाठी त्या पहिली पसंत नव्हत्या
Apr 4, 2024, 06:44 PM IST'मी जिवंत आहे तोपर्यंत...,' श्रीदेवी यांच्या खासगी आयुष्याबद्दल विचारताच बोनी कपूर यांचं मोठं विधान
श्रीदेवीचं आयुष्य फार खासगी होतं आणि ते तसंच राहावं अशी माझी इच्छा आहे असं बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर म्हणाले आहेत. तिचा बायोपिक काढण्यासाठी आपण कधीच परवानगी देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Apr 4, 2024, 04:15 PM IST
सलमान खान-अर्जुनमधील वादावर जाहीरपणे बोलले बोनी कपूर, 'मला सलमानने फोन करुन सांगितलं की...'
सलमान खान आणि अर्जुन कपूर यांच्यातील वाद आता सर्वश्रुत आहे. पण या वादाचा परिणाम सलमान खान आणि बोनी कपूर यांच्या मैत्रीवर झालेला नाही. दरम्यान नुकतंच एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी सलमान आणि अर्जुनमधील वादावर भाष्य केलं आहे.
Apr 2, 2024, 06:23 PM IST
अर्जुन, जान्हवीच्या रिलेशनशिपवर वडील बोनी कपूर यांचा आक्षेप! म्हणाले 'आजकालची मुलं...'
Boney Kapoor on Janhvi Kapoor, Arjun Kapoor's Relationships : बोनी कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांची मुलं जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलं आहे.
Apr 1, 2024, 04:34 PM ISTअखेर जान्हवीच्या होण्याऱ्या नवऱ्याबाबत बोनी कपूर यांचा खुलासा, म्हणाले...
Boney Kapoor on Janhvi Kapoor relationship : बोनी कपूर यांनी जान्हवी कपूरच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी केला खुलासा...
Mar 31, 2024, 05:12 PM ISTबोनी कपूर यांच्यावर रागावलेत अनिल कपूर, भावा-भावांमध्ये का आला दुरावा?
Anil Kapoor Miffed on Boney Kapoor : अनिल कपूर आणि बोनी कपूर यांच्यात या गोष्टीमुळे झाला वाद... निर्मात्यानं केला खुलासा
Mar 31, 2024, 04:35 PM ISTमोग्मँबो खुश हुआ! Mr. India चित्रपटाचा सीक्वेल येणार, बोनी कपूर यांची घोषणा
निर्माते बोनी कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी ‘नो एण्ट्री 2’ पाठोपाठ 'मिस्टर इंडिया' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचेही संकेत दिले.
Mar 31, 2024, 04:04 PM ISTना सलमान, ना अनिल कपूर; ‘नो एण्ट्री 2’ चित्रपटात झळकणार 'हे' कलाकार, निर्मात्यांनी दिली माहिती
बोनी कपूर हे लवकरच या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात तब्बल 10 अभिनेत्री झळकणार आहेत.
Mar 31, 2024, 03:06 PM ISTगगनात मावेना साठीत डोक्यावर केस उगवण्याचा आनंद! बोनी कपूर यांची हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी
Boney Kapoor : बोनी कपूर यांनी वयाच्या 68 व्या वर्षी केली हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी, डोक्यावर केस उगवण्याविषयी सांगत जाहिर केला आनंद
Feb 23, 2024, 04:49 PM IST'मॅरेज तर लपवलं, चारचौघांत प्रेग्नेन्सी लपवू शकलो नाही!’ जेव्हा दुसऱ्या लग्नावर बोलले होते बोनी कपूर
Boney Kapoor Sridevi's Secret Marriage : बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्यासोबतचं सिक्रेट लग्न आणि प्रेग्नेंसीवर एका मुलाखतीत खुलासा केला होता.
Feb 3, 2024, 08:30 AM ISTमाझ्या नवऱ्याची बायको: जिच्यासाठी अनवाणी सिद्धीविनायक दर्शन घेतले, तीच सवत होईल वाटलं नव्हतं!
Mona Kapoor Birthday : मोना कपूर यांचा आज स्मृतीदिन आहे. मोना कपूर या बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी आणि अर्जुन कपूरची आई आहे.
Feb 3, 2024, 08:00 AM IST...अन् संतापलेल्या जान्हवीने सारा तेंडुलकरला केलं अनफॉलो
बॉलिवूडमध्ये सध्या जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या रोमान्सची चर्चा सुरु आहे. 'कॉफी विथ करण'मध्ये तिने नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
Jan 10, 2024, 02:45 PM IST
अर्जुन कपूरचा VIDEO पाहून 'होणारी सून' मलायकासमोर बोनी कपूर यांना अश्रू अनावर
Arjun Boney Kapoor - Malaika Arora : अर्जुन कपूरचा व्हिडीओ पाहताच बोनी कपूर झाले भावूक, होणारी 'सून मलायका' समोर अश्रू अनावर
Dec 3, 2023, 01:02 PM ISTश्रीदेवी लग्नाआधी प्रेग्नेंट होत्या? बोनी कपूर यांचा जान्हवीशी संबंधित मोठा खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं मृत्यू कारण खुद्द त्यांचे पती आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनी खुलासा केला आहे. त्यानंतर आता बोनी कपूर यांनी जान्हवीच्या जन्माबद्दलचा मोठा खुलासा केला आहे.
Oct 3, 2023, 01:55 PM IST