24taas

आता दररोज वारकऱ्याला मिळणार विठूरायाच्या पूजेचा मान

पंढरपूरमधल्या श्री विठ्ठल मूर्ती पूजेचा मान यापुढं वारकऱ्याला दिला जाणार आहे. विठ्ठल दर्शनासाठी मंदिराबाहेर रांगेत सर्वात पुढे उभ्या असणाऱ्या वारकऱ्याला, स्वतः विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळेल. विठ्ठल मंदिर समितीनं हा निर्णय घेतलाय. 

Mar 1, 2015, 10:42 PM IST

कोकणचा राजा संकटात, दर्यापूरला वीज कोसळून महिलेचा मृत्यू

अवकाळी पावसाचा जोर कोकणातल्या रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग भागात पहायला मिळतोय. कालच्या जोरदार पावसानंतर आजही कोकणात संततधार सुरू आहे. त्यामुळं हापूस आंबा धोक्यात येण्याची भीती आहे. 

Mar 1, 2015, 09:41 PM IST

कोणत्या दिशेला डोकं करून कधी झोपू नये आणि का?

आपण नेहमीच या दिशेला डोकं करून झोपू नये, इकडे पाय ठेवू नये, असं ऐकत असतो. पण याची कारणं काही आपल्याला माहिती नसतात. मात्र खरोखरच उत्तरेकडे डोकं करून कधीही झोपू नये.

Mar 1, 2015, 07:29 PM IST

लसूण: औषधी गुणधर्मांनी युक्त, अनेक संसर्गापासून ठेवतो दूर

आपल्या जेवणात लसणाचा तडका अवश्य लावा, कारण आपल्या आतड्यांमध्ये होणाऱ्या जीवघेण्या संसर्गापासून त्यामुळे तुम्ही वाचू शकता. 

Mar 1, 2015, 06:26 PM IST

भू संपादन विधेयकाला शिवसेनेचा विरोध कायम - सुभाष देसाई

भू संपादन विधेयकाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेत या विधेयकावर चर्चा केली होती. मात्र या भेटीनंतरही या विधेयकाबाबतचा तिढा कायम असल्याचं चित्र आहे. 

Mar 1, 2015, 05:40 PM IST

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष तर प्रियंका होणार सरचिटणीस - सूत्र

प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात येण्याची शक्यता आहे. सोमवारी प्रियांका गांधींकडे काँग्रेस सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 

Mar 1, 2015, 04:57 PM IST

मुख्यमंत्री मोदी-शहांच्या डोक्यानं चालतात- राज ठाकरे

नाशिकमध्ये मनसेच्या वीज कामगार सेनेच्या अधिवेशन उद्घाटनाप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. भाषणादरम्यान राज ठाकरेंनी सरकारवर टीका करत मुख्यमंत्री फडणवीस हे मोदी-शहांच्या डोक्यानं चालतात असं वक्तव्य केलं. 

Mar 1, 2015, 04:43 PM IST

दिलशान-संगकारानं धमाकेदार बॅटिंगने तोडले अनेक रेकॉर्ड्स

श्रीलंकन टीम अफगाणिस्तानविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा मोमेंटम कायम राखत आज बांग्लादेशविरुद्ध अगदी वेगळा खेळ दाखवला. श्रीलंकेच्या टीमनं आज दमदार खेळी करत अनेक रेकॉर्ड्स मोडलेत. बांग्लादेशसमोर ३३३ रन्सचं टार्गेट अवघ्या तीन खेळाडूंनी ठेवलं.

Feb 26, 2015, 04:23 PM IST

अफगाणिस्तानचा स्कॉटलँडवर रोमहर्षक विजय, मॅचच्या ५ खास बाबी

वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्ताननं स्कॉटलंडचा १ विकेट राखून पराभव केला. स्कॉटलंडचं २११ रन्सचं लक्ष्य अफगाणिस्ताननं ४९.२ ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून गाठलं. 

Feb 26, 2015, 03:17 PM IST

मला विचारूनच जेठमलानींनी घेतलं चुंबन - लीना चंदावरकर

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि किशोर कुमार यांच्या पत्नी लीना चंदावरकर आणि सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्या लिपलॉक किसच्या फोटोंवर चंदावरकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. राम जेठमलानी यांनी मला विचारूनच किस केल्याचं लीना चंदावरकर यांनी म्हटलंय.

Feb 26, 2015, 09:40 AM IST