मुंबई: आपण नेहमीच या दिशेला डोकं करून झोपू नये, इकडे पाय ठेवू नये, असं ऐकत असतो. पण याची कारणं काही आपल्याला माहिती नसतात. मात्र खरोखरच उत्तरेकडे डोकं करून कधीही झोपू नये.
कारण अशा परिस्थितीत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा उलट प्रभाव डोक्यावर आणि मनावर होतो. जो तब्येतीसाठी चांगला नाही. हे तथ्य वैज्ञानिकांनीही मान्य केलं आहे.
पूर्वेला आणि दक्षिणेला डोकं करून झोपणारी व्यक्ती नेहमीच उत्साही आणि यशस्वी होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.