Sharad Pawar: अजित पवार नाराज? पुढचा पक्षाध्यक्ष कोण? शरद पवार स्पष्टच म्हणाले...
Sharad Pawar News: सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना कार्यकारी अध्यक्ष करणं हा माझा एकट्याचा निर्णय नाही, असंही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.
Jun 10, 2023, 05:53 PM ISTNCP : शरद पवार यांचं धक्कातंत्र, अजित पवार साईड ट्रॅकवर? दादा म्हणतात 'हृदयात महाराष्ट्र...'
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या दिवशीच शरद पवार यांचं धक्कातंत्र पाहिला मिळालं. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करत पवारांना मास्टरस्ट्रोक लगावला आहे.
Jun 10, 2023, 02:45 PM ISTSharad Pawar Announcement : शरद पवार यांनी भाकरी फिरवली, काय होती अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया?
Sharad Pawar Announcement : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देशाच्या राजकारणातील चाणक्य म्हटलं जातं. अशा या पवारांनी अतिशय महत्त्वाची घोषणा करत प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली
Jun 10, 2023, 01:34 PM IST'जेव्हा शरद पवार विरोधी पक्षात, तेव्हा राज्यात दंगली..' भाजप नेत्याचा गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी बोचरी टीका केली होती. याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच आता आणखी एका भाजप नेत्यांना शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
Jun 9, 2023, 05:00 PM ISTफडणवीसांची थेट अमित शाहांकडे तक्रार! सुप्रिया सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रातही..."
Supriya Sule Slams Home Ministry Mentions Amit Shah: सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांमध्ये निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आणि समोर येत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांचा उल्लेख करत सरकारला लक्ष्य केलं.
Jun 9, 2023, 12:22 PM ISTशरद पवारांना जीवे मारण्याची धमकी! "जर काही झालं तर..."; सुप्रिया सुळेंचा इशारा
Sharad Pawar Death Threat: सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना या प्रकरणाबद्दल भाष्य केलं. यावेळेस त्यांनी राज्य तसेच केंद्र सरकारकडे पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याचं म्हटलं.
Jun 9, 2023, 11:46 AM ISTआधी शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर गौतम अदानी पवारांच्या भेटीला, राज्यात काय घडतंय?
राज्याच्या राजकारणात आज दोन महत्वाच्या घटना पाहिला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर काहीवेळातच गौतम अदानी यांनी पवारांची भेट घेतली.
Jun 1, 2023, 09:05 PM ISTशरद पवार म्हणाले, 'सामना'त राऊत काय लिहितात त्याला महत्त्व देत नाही'
Sharad Pawar on Saamana Editorial Criticism : 'सामना'च्या अग्रलेखातून काय लिहितात त्याला आम्ही महत्त्व देत नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना सुनावले आहे. आम्ही काय केलं हे त्यांना माहीती नाही. आमच्या घरातील हा प्रश्न होता. मते वेगवेगळी येत असतात. पण आम्ही घरात बसून निर्णय घेतो, असे पवार म्हणाले.
May 9, 2023, 11:01 AM ISTVideo : पुन्हा तेच... पाऊस, शरद पवार आणि उपस्थितांचा कल्ला...; 82 वर्षांच्या तरुण नेत्याला पुन्हा सलाम
Sharad Pawar Video : राज्याच्या राजकारणाला वेळोवेळी कलाटणी देणाऱ्या राजकीय चाणक्य शरद पवार यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला. ज्यामुळं 2019 मधली त्यांची ती भर पावसातली सभाच आठवली...
May 8, 2023, 09:39 AM IST
शरद पवारांची 'लेडी जेम्स बॉन्ड'; संकटाच्या काळात खंबीर साथ देणारी 'ती' आहे तरी कोण?
Who is Sonia Doohan? शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला, त्यावेळी पिवळा कुर्ता, बॉप कट अन् डोळ्यांवर चष्मा, असा पेहराव असलेली एक महिला शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मागे बसलेली दिसली. ती महिला नेमकी कोण? असा सवाल सर्वांना पडला.
May 6, 2023, 09:29 PM ISTBarsu Refinery: माझं कोकण वाचवा... राज ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाला विरोधी सूर!
Raj Thackeray Ratanagiri Speech: राज ठाकरे भाष्य करताना राज ठाकरे यांनी कोकणवासियांना (Kokan) जमिनी न विकण्याचा सल्ला दिलाय. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या या लोकांना एकदा धडा शिकवाच, असं म्हणत राज ठाकरे यांनी प्रकल्पाला ( Barsu Refinery) विरोधाचा सुर लगावला आहे.
May 6, 2023, 08:56 PM ISTSharad Pawar: अजितदादांच्या अनुपस्थितीवर शरद पवार यांचा 'चेकमेट', म्हणाले...
Sharad Pawar Withdraw Resignation: शरद पवार यांनी राजीमाना मागे घेण्याच्या निर्णयानंतर अनेकांना कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
May 5, 2023, 07:19 PM ISTSharad Pawar: पवारच गॉडफादर! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर शरद पवार कायम, कार्यकर्त्यांच्या हट्टासमोर माघार!
Sharad Pawar Resignation: कार्यकर्त्यांच्या भावनांचा मान राखत शरद पवार यांनी अखेर आपला निर्णय मागे घेतला आहे. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे.
May 5, 2023, 05:47 PM ISTJayant Patil: शरद पवार यांचा राजीनामा मंजूर का केला नाही? जयंत पाटलांनी सांगितलं खरं कारण!
Black & White, Jayant Patil interview: एवढ्याच काळात नव्या नेतृत्वासह पक्ष कसा जिंकायचा? राष्ट्रवादीचा बँड शरद पवार (Sharad Pawar) आहेत. त्यामुळे त्यांना असा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. जर निवडणुकीला 4 वर्ष वेगरे राहिले असते तर निर्णय ठीक होता, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
May 5, 2023, 04:30 PM ISTपवारांनीच अध्यक्ष रहावं, समितीचा निर्णय सादर, शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटले. राज्यभरातल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती त्यांनी केलीय.
May 5, 2023, 02:20 PM IST