'पवारसाहेब तुम्हाला शोभत नाही, दादा कोंडकेसारखे डबल मिनिंग जोक...'; भुजबळांचा जोरदार हल्लाबोल!
Maharastra Politics : दादा कोंडकेसारखे डबल मिनिंगचे जोक्स तुम्ही केव्हापासून करायला लागला? तुम्हाला हे शोभत नाय, असं म्हणत छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal on Sharad Pawar) शरद पवारांवर हल्लाबोल केला.
Aug 27, 2023, 09:18 PM ISTअजितदादा कोणाचे? शरद पवारांची गुगली, महाविकास आघाडीत पुन्हा संभ्रम
Maharashtra Politics : अजित पवार आमचेच नेते आहेत, असं वक्तव्य शरद पवारांनी केल्यानं महाविकास आघाडीत पुन्हा संभ्रम निर्माण झालाय. शरद पवारांच्या गुगलीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Aug 25, 2023, 08:19 PM IST'अजित पवार हे राष्ट्रवादीचेच नेते' वक्तव्यावरुन 4 तासात शरद पवारांचं घुमजाव, आता म्हणतात...
अजित पवार हे आमचेच नेते असं म्हणणाऱ्या शरद पवार यांनी आता घुमजाव केला आहे. अजित पवार यांनी आता पुन्हा संधी मागू नये, ते आमचे नेते आहेत असं मी म्हटलंच नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एका संभ्रम निर्माण झाला आहे.
Aug 25, 2023, 02:08 PM ISTअजित पवारांचे राष्ट्रवादीतील स्थान काय? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले
Maharashtra News Today: राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. देशाचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. या दोघांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो, असे त्यांनी सांगितले.
Aug 24, 2023, 01:05 PM IST'पवारांना कधीच बहुमत मिळवता आलं नाही' दिलीप वळसे-पाटील यांचा थेट हल्ला.. शरद पवार गट आक्रमक
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.. त्यावरून आता वळसे पाटलांना टीकेचं धनी व्हावं लागलंय. पवारांबद्दल कधीही चुकीचं बोललं जाणार नाही, शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल वळसे पाटलांकडून दिलगिरी मागितली आहे. शरद पवार गटाकडून मुंबईत जोडो मारो आंदोलन करण्यात आलं.
Aug 21, 2023, 08:03 PM IST...म्हणून ते भाजपसोबत गेले; राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीवर शरद पवार यांचा सर्वात मोठा दावा
ईडीच्या दबावामुळे काही सहकारी भाजपसोबत गेले. राष्ट्रवादीतल्या फुटीवर शरद पवार यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे.
Aug 20, 2023, 10:08 PM ISTशरद पवारांच्या हातात मुख्यमंत्रिपदाची दोरी, राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार?
राज्याच्या राजकारणात दररोजच धक्कादायक गौप्यस्फोट होताना दिसतायत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीनेही राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.. त्याची चर्चा संपत नाही तोवरच मोठा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय
Aug 16, 2023, 07:36 PM ISTशरद पवार की अजित पवार गट? जामीनावर जेलबाहेर आलेल्या नवाब मलिक यांनी घेतला मोठा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. सध्या राष्ट्रवादीचा दोन्हीं गटातील नेत्यांकडून नवाब मलिक यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीं भेटीगाठी सूरू आहेत. त्यामुळे नवाब मलिक कोणत्या गटात जाणार या चर्चांना उधाण आलं आहे.
Aug 15, 2023, 03:03 PM ISTसोबत आले तर ठिक नाही तर! काका-पुतण्या भेटीवर नाराजी.. काँग्रेस-ठाकरे गटाचं 'या' गोष्टीवर एकमत
शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीवरुन आता राजकारणाला वेग आला आहे. या भेटीमुळे महाविकास आघाडीत नाराजीचं वातावरण आहे. भविष्यात शरद पवार सोबत आले नाहीत, तर काय करायचं याचा निर्णय आता ठाकरे गट आणि काँग्रेसने घेतला आहे.
Aug 15, 2023, 02:02 PM ISTशरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट; राज ठाकरेंची टीका, संजय राऊत यांनीही पवारांना ठणकावलं
अजित पवार शरद पवारांच्या भेटीवर खासदार संजय राऊत यांनी कडाडून टीका केलीय. लोकांच्या मनात संभ्रम संशय निर्माण होईल असं भीष्मपितामहांनी तरी वागू नये असं ते म्हणाले.
Aug 14, 2023, 07:27 PM ISTPune News: पुण्यात अजितदादा आणि शरद पवारांची गुप्त भेट; राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय?
Maharastra Politics: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यात पुण्यात गुप्त बैठक झाल्याची वृत्त समोर आलंय. पुण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडल्याची माहिती मिळाली आहे.
Aug 12, 2023, 07:13 PM ISTसरकार पाडण्याची पहिली सुरूवात महाराष्ट्रात शरद पवारांनीच केली; अमित शाह यांचा थेट आरोप
9 वर्षांत भाजपनं 9 सरकारं पाडली, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. यावर अमित शाह यांनी पलटवार केला आहे.
Aug 9, 2023, 07:53 PM ISTपुन्हा राजकीय भूकंप! शिवसेना राष्ट्रवादी पाठोपाठ महाराष्ट्रात आणखी एक पक्ष फुटला?
15 ऑगस्टच्या बैठकीतही तुपकर आले नाहीत, तर समिती निर्णय घेणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. आजच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीला रविकांत तूपकर यांनी दांडी मारली.
Aug 8, 2023, 06:02 PM IST'ना थका हूँ ना हारा हूँ'! शरद पवार 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौऱ्यावर, 'या' मतदारसंघातून सुरुवात
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पहिली सभा अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांच्या मतदारसंघात घेतली होती. पण त्यानतंर पावसामुळे पुढच्या सभा थांबवल्या होत्या. आता पुन्हा एकदा शरद पवार राज्यव्यापी दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत आणि याची सुरुवात ते बीड मतदारसंघातून करणार आहेत.
Aug 5, 2023, 04:57 PM ISTराष्ट्रवादी पक्ष फुटला तरी शरद पवार आणि अजित पवार हे एकच? काका-पुतण्याच नेमकं चाललयं तरी काय?
साहेब आणि दादा तेव्हाही वेगळे नव्हते, आजही नाहीत, अजित पवारांचा शिरूरमध्ये दावा. राजकीय भूमिका वेगळी असली तरी परिवार म्हणून एकत्र अजित पवारांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण.
Aug 1, 2023, 11:20 PM IST