Ananya Sanman 2023 : ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना 'झी 24 तास अनन्य जीवनगौरव' पुरस्कार प्रदान
Ananya Sanman 2023 : मुंबईत झी 24 तास अनन्य सन्मान सोहळ्या मोठ्या थाट्यामाट्यात पार पडला. शरद पवार यांच्या हस्ते यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवीवर्य, गीतकार नामदेव धोंडो अर्थात ना. धों. महानोर यांना देण्यात आला.
Apr 8, 2023, 07:43 AM ISTSharad Pawar: "शरद पवार यांनी NDA सोबत यावं"; केंद्रीय मंत्र्यांची थेट पवारांना ऑफर!
Maharashtra Politics : शरद पवारांनी आता एनडीए सोबत यावं, असं खुली ऑफर रामदास आठवलेंनी शरद पवारांना दिली आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. मोदींच्या यांच्याकडून पवार यांचे अनेक वेळा कौतूक झालंय, असं रामदार आठवले (Ramdas Athawale on Sharad Pawar) म्हणाले आहेत.
Mar 26, 2023, 10:40 PM ISTSharad Pawar यांची पॉवरफूल खेळी, BJP बरोबर राष्ट्रवादी सत्तेत येणार
एकीकडं भाजप विरोधकांची मोट बांधण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरू आहेत... तर दुसरीकडं नागालँडमध्ये भाजपसोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलीय.
Mar 8, 2023, 04:23 PM ISTपहाटेचा शपथविधी पवारांचीच खेळी, शपथविधीचं भूत कुणाच्या मानगुटीवर?
पहाटेच्या शपथविधीला आता जवळपास चार वर्ष उलटली मात्र त्यावरुन सुरु असलेलं कवित्व काही संपायला तयार नाही. आता शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीवर सर्वात मोठं विधान केलंय
Feb 22, 2023, 10:09 PM ISTशरद पवारांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी? फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर BJP प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले "ते खोटं..."
Chandrashekhar Bavankule on Devendra Fadnavis: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी झाला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी संजय राऊतांवरही (Sanjay Raut) टीका केली आहे. तसंच अमित शाह नागपूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती दिली.
Feb 14, 2023, 01:18 PM IST
Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटानंतर शरद पवार यांचा खुलासा; पहाटेचा शपथविधी 3 वर्षानंतर पुन्हा चर्चेत
शरद पवारांशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी घेतल्याचा देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट. तर शरद पवारांकडून आरोपांचे इन्कार. फडणवीस असत्य बोलत असल्याचा शरद पवार यांचा दावा.
Feb 13, 2023, 07:13 PM ISTBhagat Singh Koshyari : कोश्यारी यांनी केलेल्या नियुक्त्यांची चौकशी करण्याची ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या नियुक्त्या आणि बेकायदेशीर कारवायांची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शेतकरी नेते किशोर तिवारी (Kishore Tiwari) यांनी केली आहे.
Feb 12, 2023, 12:18 PM ISTBhagat Singh Koshyari Resignation । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari Resignation Accepted
Feb 12, 2023, 11:20 AM ISTBhagat Singh Koshyari । भगतसिंह कोश्यारी यांची वादग्रस्त वक्तव्यं
Controversial statements of Bhagat Singh Koshyari
Feb 12, 2023, 11:15 AM ISTSupriya Sule: "सध्या वडील पळवायची शर्यत लागलीय", दादांचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Maharastra Politics: समाजसेवक बाबा आढाव (Baba Adhav) यांना शरद पवारांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Feb 5, 2023, 08:41 PM ISTSatyajeet Tambe: सत्यजित तांबेंच्या विजयाचं आघाडीला कोडं सुटेना, नाना-दादांमध्ये कलगीतुरा!
Maharastra Politics: आघाडीतील कलगीतुरा पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळतंय. तांबे (Satyajeet Tambe) यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीची बैठक झाली.
Feb 3, 2023, 08:26 PM ISTSharad Pawar: पहाटेच्या शपथविधीमागील मास्टरमाईंड कोण? शरद पवारांनी एका ओळीत संपवला विषय, म्हणाले...
Sharad Pawar On morning swearing 2019 : जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद उभा राहिला होता. त्यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Jan 28, 2023, 05:02 PM ISTSharad Pawar : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार, शरद पवार यांची माहिती
Sharad Pawar : आगामी निवडणुकांबाबत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे भाष्य केले आहे.
Jan 8, 2023, 10:17 AM ISTDhananjay Munde Car Accident : धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात, मुंबईला हलविणार
Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
Jan 4, 2023, 10:35 AM ISTVideo Viral : 'अरं मूर्खंय का?', टॉयलेटबाहेर फळं धुणाऱ्या ज्युसवाल्यावर संतापले अजित पवार
Video Viral : गेल्या काही दिवसांपासून व्हिडीओ व्हारयल होणं आणि मग त्याची बेसुमार चर्चा होणं या साऱ्याचं प्रमाण कमालीचं वाढलेलं दिसत आहे.
Dec 23, 2022, 01:12 PM IST