Sharad Pawar Emotional Video: कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर शरद पवारही भावूक, म्हणाले, मी फक्त पदावरून..
Sharad Pawar Emotional Video: कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर शरद पवारही भावूक, म्हणाले, मी फक्त पदावरून..| Sharad Pawar Emotional after Retirement Announcement
May 2, 2023, 02:30 PM IST
शरद पवारांच्या निवृत्तीला सगळे विरोध करत असताना अजित पवारांनी केलं जाहीर समर्थन, कार्यकर्त्यांना त्यांच्यासमोरच झापलं
Ajit Pawar Supports Sharad Pawar: शरद पवारांच्या निवृत्तीच्या (Sharad Pawar Retirement) निर्णयाला एकीकडे पक्षाचे सर्व नेते विरोध करत असताना एकट्या अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलंच झापलं.
May 2, 2023, 02:14 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी झाली स्थापना? त्या' एका पत्रानंतर उदयाला आला नवीन पक्ष..
Sharad Pawar Resignation : महाराष्ट्र आणि देशातील (Maharashtra Politics) राजकारण शरद पवारांच्या (Sharad Pawar) निवृत्तीच्या घोषणेनंतर (Sharad Pawar Retirement) एकच खळबळ उडाली. भाकरी फिरवण्याची सुरुवात शरद पवार यांनी स्वत:पासून केली खरी पण कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी एकच गोंधळ घातला. पक्षाचे सर्वसर्वे असलेले शरद पवार यांच्या पक्षाची स्थापना कशी झाली तुम्हाला माहिती आहे का?
May 2, 2023, 02:05 PM ISTSharad Pawar Retirement Speech: 'राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार', शरद पवार यांचं अनकट भाषण
Sharad Pawar Retirement Speech: 'राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार', शरद पवार यांचं अनकट भाषण
May 2, 2023, 01:55 PM ISTशरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर जयंत पाटील यांना अश्रु अनावर
Jayant Patil on Sharad Pawar's Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा पवार यांनी केली आणि राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंपाचा हादरा बसला.
May 2, 2023, 01:44 PM ISTशरद पवार यांची निवृत्तीची घोषणा, आता राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण?
Sharad Pawar Resignation: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राजकीय जीवनातून निवृत्तीची जाहीर घोषणा केली. या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण केंद्राच्या सभागृहात निदर्शने केली. शरद पवारांच्या या निर्णयानंतर कार्यकर्ते भावूक झाले होते.
May 2, 2023, 01:35 PM ISTराज्यातील मोठी बातमी! शरद पवारांनी केली निवृत्तीची घोषणा, म्हणाले "यापुढे मी..."
Sharad Pawar Resigns: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
May 2, 2023, 12:51 PM IST
Sharad Pawar Book Publication: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' प्रकाशित
Sharad Pawar Book Publication: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' प्रकाशित
May 2, 2023, 12:45 PM IST2024 मधील महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह, शरद पवारांच्या विधानानं पुन्हा संभ्रम
Sharad Pawar: मविआच्या जागावाटपाबाबत शरद पवारांनी एक विधान केलं. या विधानानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय. 2024 मध्ये महाविकास आघाडी टिकणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
Apr 24, 2023, 08:24 PM ISTSharad pawar: 'सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही', शरद पवार यांचा आगडोंब!
Sharad Pawar On Pulwama Attack: जम्मु काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केलेल्या आरोपावरून एकीकडे रान पेटलं असताना शरद पवार यांनी याच मुद्द्यावर धरून मोदी (Narendra Modi) सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
Apr 17, 2023, 04:51 PM ISTMaharastra Politics: मिटकरी म्हणतात 'शिंदेंचा घात झालाय', अजित पवार मुख्यमंत्री होणार?
Amol Mitkari On Eknath Shinde: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कुटुंबियांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते 'व्यक्तीगत निर्णय' घेतील, अशी शक्यता देखील निर्माण झाल्याने आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा संशयाची सुई आल्याचं पहायला मिळतंय.
Apr 16, 2023, 07:08 PM ISTDada Bhuse On Ajit Pawar | अजित पवार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ, काहीही होऊ शकतं - दादा भुसे
Dada Bhuse On Ajit Pawar | अजित पवार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ, काहीही होऊ शकतं - दादा भुसे
Apr 14, 2023, 01:25 PM ISTSharad Pawar : भाजपसोबत जाणार का?, शरद पवार म्हणाले..
Sharad Pawar on BJP : देशात भाजपविरोधात वातावण तापले असताना राष्ट्रवादीने भाजपचे गुणगाण गायले. काँग्रेस आणि शिवसेना आक्रमक होत असताना राष्ट्रवादीने भाजपच्या समर्थात भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का, याचीही चर्चा होऊ लागली. अशावेळी शरद पवार यांनी एक प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का?
Apr 13, 2023, 03:27 PM ISTRohit Pawar : अजितदादा की सुप्रियाताई? रोहित पवार यांनी निवडला 'हा' पर्याय, म्हणाले...
Rohit Pawar On Sharad Pawar : दादा (Ajit Pawar) की ताई (Supriya Sule)? असा एक प्रश्न रोहित पवार यांना विचारला होता, त्यावेळी रोहित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव घेतलं. कारण आमच्या कुटुंबाचा ते आधार आहेत, असं उत्तर रोहित पवारांनी (Rohit Pawar On Sharad Pawar) दिलं.
Apr 9, 2023, 07:07 PM ISTAjit Pawar: "आमच्या अंगाला भोकं पडणार नाहीत, कोणी...", Alka Lamba यांच्या ट्विटला अजितदादांचं खणखणीत प्रत्युत्तर!
Ajit Pawar On Alka Lamba tweet : शरद पवार (Sharad Pawar) यांना 'लालची लोग' म्हणत अलका लांबा यांनी पवारांवर टीका केली होती. त्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी त्यांनी अदानींची पाठराखण (Ajit Pawar On Gautam Adani) केल्याचं पाहायला मिळालं.
Apr 9, 2023, 06:15 PM IST