शेतकऱ्यांबद्दलच्या कामांची शिष्टमंडळाला दिली माहिती - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2015, 01:24 PM ISTपवार काका-पुतणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2015, 01:22 PM ISTशेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पवार काका-पुतणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
मराठवाड्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
Jun 2, 2015, 12:37 PM ISTपवारांची टीका, दानवेंचा टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2015, 09:51 AM ISTशरद पवार यांनी नरेंद्री मोदींची घेतली भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 05:47 PM ISTशिवसेना सरकारमधून बाहेर पडणार : शरद पवार
जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर ते केंद्रात आणि राज्यातून ते सत्तेतून बाहेर पडतील, असं सांगत जैतापूर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला.
May 9, 2015, 10:06 AM ISTएवढा उत्साह दाखवण्याची गरज नव्हती, पवारांचा ठाकरेंना टोला
एवढा उत्साह दाखवण्याची गरज नव्हती, पवारांचा ठाकरेंना टोला
May 8, 2015, 08:54 PM ISTएवढा उत्साह दाखवण्याची गरज नव्हती, पवारांचा ठाकरेंना टोला
बहुचर्चित अशा अभिनेता सलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात अनेक बड्या नेत्यांनी आणि अभिनेत्यांनी चुप्पी साधणंच पसंत केलं. परंतु, आज मुंबई उच्च न्यायालयानं सेशन कोर्टानं सलमानला सुनावलेल्या पाच वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या विषयावर आपलं मौन सोडलंय.
May 8, 2015, 04:40 PM ISTविनोद तावडेंचा शरद पवारांवर पलटवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 5, 2015, 05:22 PM ISTमहापालिका निवडणुकीआधी भाजप-सेनेची फारकत?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी औरंगाबादमध्ये पत्रकारपरिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना एक भाकीत त्यांनी वर्तवल. सरकारमध्ये एकत्र सहभागी असूनही, परस्परांना जागा दाखवण्याची एकही संधी न सोडणारे शिवसेना-भाजपा मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी वेगळे होतील, अस, मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.
May 4, 2015, 07:29 PM ISTशरद पवारांची औरंगाबादेतील पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2015, 01:13 PM ISTलोकांना आता "अच्छे दिन दिसू लागले आहेत"
लोकांना आता "अच्छे दिन दिसू लागले आहेत" अशी कोपरखळी माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारला लगावली आहे.
May 4, 2015, 12:56 PM ISTगोवंश हत्याबंदीला शरद पवारांचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 10:17 PM ISTशरद पवार यांनी दिले काँग्रेससोबत जाण्याचे संकेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेससोबत जाण्याचे संकेत दिलेत.
Apr 29, 2015, 08:10 PM ISTसदाभाऊ खोत यांची चंद्रकांत पाटलांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2015, 08:20 AM IST