शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफी करा : शरद पवार
शेतक-यांची वीज बिलं, विविध करांची वसुली आणि शेतक-यांच्या मुलांना फी माफीसह शिष्यवृत्ती देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारकडे केली आहे.
Sep 5, 2015, 08:22 PM ISTपुणे : शरद पवार दुष्काळावर बोललेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2015, 03:37 PM ISTपवारांना दुष्काळ दौरा करण्याचा अधिकार नाही - राज ठाकरे
पवारांना दुष्काळ दौरा करण्याचा अधिकार नाही - राज ठाकरे
Sep 5, 2015, 02:30 PM ISTदुष्काळाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आक्रमक, १४ पासून जेलभरो
दुष्काळाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. मराठवाड्यात सरकारविरोधात १४ सप्टेंबरला आंदोलन करण्याचा निर्णय शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आलाय.
Sep 3, 2015, 07:21 PM ISTदुष्काळाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आक्रमक, १४ पासून जेलभरो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2015, 06:04 PM ISTशरद पवारांच्या पंचाहत्तरीनिमित्त वर्गशिक्षकाकडून सत्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 10:54 PM ISTराज ठाकरेंचे पवारांवरील आरोप केवळ प्रसिद्धीसाठी : राष्ट्रवादी
महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेले आरोप निव्वळ प्रसिद्धीसाठी असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय.
Aug 19, 2015, 05:32 PM ISTमुंबईत पवारांविरोधात मनसेचं आंदोलन, प्रतिकात्मक पुतळा जाळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2015, 01:30 PM ISTपवारसाहेब, हे जरा आधीच करायला हवं होतं!
पवारसाहेब, हे जरा आधीच करायला हवं होतं!
Aug 18, 2015, 08:30 PM ISTवादावर पडदा टाका, शरद पवारांची भूमिका, राज ठाकरेंना प्रत्युत्तर
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वादात उडी टाकणाऱ्या शरद पवारांनी आता या वादावर पडदा पडावा अशी भूमिका मांडली आहे. बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासकार नाहीत, अशी टीका शरद पवारांनी मागील आठवड्यात केली होती. तसंच बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास पवारांनी विरोध दर्शवला होता.
Aug 18, 2015, 06:10 PM ISTभाजपच्या काही नेत्य़ांचा मुख्यमंत्र्यांविरोधात कट- राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2015, 05:15 PM ISTवादावर पडदा टाका, शरद पवारांची भूमिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2015, 05:14 PM ISTविश्वास पाटलांचा बाबासाहेबांना पाठिंबा, नेमांडेंना सुनावलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2015, 05:13 PM ISTदुष्काळावरून आम्ही राजकारण करत नाही - शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2015, 05:51 PM ISTदुष्काळावरून राजकारण नाही - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत.. दुष्काळावरुन आम्ही राजकारण करत नाही असं शरद पवारांनी म्हटलंय..
Aug 16, 2015, 02:17 PM IST