शरद पवारांचं 'जय कर्नाटक'
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बेळगावातील एका खासगी कार्यक्रमात भाषण संपल्यानंतप 'जय कर्नाटक' असा नारा दिला. मात्र बेळगावात झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमातील भाषणात शरद पवार यांनी जय हिंद म्हटलं पण, जय महाराष्ट्र म्हणण्यास कटाक्षाने टाळलं.
Feb 8, 2015, 01:20 PM ISTनाट्य संमेलनातील शरद पवारांचं भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2015, 12:56 PM ISTशरद पवार पुन्हा BCCI निवडणूक लढवणार?
एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयची निवडणूक लढवण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केल्यानंतर शरद पवार पुन्हा बीसीसीआयची निवडणूक लढवणार याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.
Feb 2, 2015, 07:50 PM ISTशरद पवारांची भूमिका शेतकरीविरोधात - राजू शेट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2015, 09:56 AM ISTसुप्रीम कोर्टाकडून आयपीएल फिक्सिंग निकालावर पवार म्हणाले...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 08:59 PM ISTबारामतीत रंगणार मोदी-पवार 'व्हॅलेन्टाईन्स डे'!
राज्यात नवी राजकीय समीकरणं उदयाला येतात की काय अशी स्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चक्क बारामतीचा दौरा करणार आहेत. त्यांना खुद्द शरद पवारांनीच आमंत्रण पाठवलंय.
Jan 21, 2015, 05:19 PM ISTसोनिया गांधी यांना समस्यांची जाण - पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2015, 09:12 AM ISTसोनिया गांधी यांना देशातील प्रश्नांची चांगली जाण - पवार
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना गेल्या एक दोन वर्षांत देशाच्या प्रश्नांची चांगली जाण आली आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय.
Jan 20, 2015, 08:17 AM ISTरोखठोक : शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2015, 11:37 PM ISTमुंबईत शरद पवारांची पत्रकार परिषद, शेट्टींवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2015, 01:58 PM ISTशरद पवारांची पत्रकार परिषद, राजू शेट्टींना टोकले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2015, 05:40 PM ISTराजू शेट्टींवर शरद पवारांची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2015, 02:47 PM ISTशरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांना कानपिचक्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2014, 08:58 PM ISTरोखठोक - पत्रास कारण...(मुंबईसाठी समिती नेमण्यास हालचाल आणि पवारांचे पत्र)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2014, 11:33 PM ISTशरद पवारांना केंद्रीय मंत्री गडकरींचे उत्तर
मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला असताना, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मात्र त्याचं समर्थन केलंय. मुंबईसाठी अशी समिती नेमण्यात काहीच गैर नसल्याचं मत गडकरींनी व्यक्त केलं.
Dec 19, 2014, 06:06 PM IST