म्हणून शरद पवार 'पिल्लू' सोडतात - खडसे
"पाण्याशिवाय मासा कसा असतो, तशी अवस्था किंवा तशी स्थिती सध्या शरद पवारांची आहे, म्हणून अधून-मधून ते मध्यवर्ती निवडणुकांचं राजकारणात 'पिल्लू' सोडून देतात, मात्र सध्या राज्यात मध्यावधी निवडणुकांची स्थिती नाही", असं राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
Jul 26, 2015, 03:49 PM IST'कुणाला स्वबळाची खुमखुमी येतेय तर कुणाला सरकार पाडण्याची' - उद्धव
कुणाला स्वबळाची खुमखुमी येतेय तर कुणाला सरकार पाडण्याची अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केलीय.
Jul 12, 2015, 03:34 PM ISTशरद पवारांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2015, 03:17 PM ISTदाऊदला भारतात आणण्याबाबत होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही- पवार
मुंबई बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याबाबत होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.
Jul 7, 2015, 07:57 PM ISTकोल्हापुरातील शरद पवारांचं भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2015, 07:28 PM ISTमाझ्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता पण... - पवारांचा खुलासा
माझ्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता पण... - पवारांचा खुलासा
Jul 4, 2015, 08:33 PM ISTमाझ्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता पण... - पवारांचा खुलासा
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्रहिमला भारतात आणण्यासाठी भारत सरकरानं पाकिस्तानकडे किती वेळा मागणी केलीय याची मोजदाद आता उरलेली नाही. पण एक काळ असा होता, की दाऊद स्वतःहून भारतात येण्यास तयार होता..पण मगं घोडं अडलं कुठे? आपल्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता, असा खुलासाही पवारांनी केलाय.
Jul 4, 2015, 07:03 PM ISTडॉन दाऊदला भारतात यायचं होतं, पवारांमुळे बारगळं : जेठमलानी
भारतात परतायची इच्छा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी केलाय. मात्र गुन्हेगार हस्तांतरणांतर्गत दाऊदला परत आणण्याचे प्रयत्नच कधी झाले नाहीत, अशी टीका यावेळी जेठमलानी यांनी केली.
Jul 4, 2015, 02:37 PM ISTमदरशांच्या वादावरून पवारांनी उपटले भाजपचे कान
मदरशांच्या वादावरून पवारांनी उपटले भाजपचे कान
Jul 3, 2015, 10:28 PM ISTपंकजा मुंडे प्रकरणी शरद पवारांचा भाजपला खोचक टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2015, 09:13 PM ISTपंकजा मुंडे यांना शरद पवार यांचे खोचक शब्दांत टोले
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक शब्दांत टोले लगावलेत.
Jun 27, 2015, 07:00 PM IST'अडवाणींचे मत गांभीर्याने घ्या' - शरद पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे आणीबाणीविषयक मत गांभीर्याने घेतले पाहिजे, असं म्हटलं आहे.
Jun 21, 2015, 08:10 PM IST'महाराष्ट्राच्या विकासात कच्छींचा मोठा हातभार' - पवार
कच्छी बांधवांनी आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर सर्वच क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासात देखील कच्छी बांधवांनी मोठा हातभार लावला असल्याचे गौरवोउद्घार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. पवार बुधवारी दादरच्या योगी सभागृहात कच्छ शक्ती मासिकाच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते.
Jun 19, 2015, 07:12 PM IST"सूडबुद्धीने काम करण्याची आमची प्रथा नाही"
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सूडबुद्धीने काम करण्याची आमची प्रथा नाही", असं उत्तर महाराष्ट्र सदन प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीवर दिलं आहे. या प्रकरणात माजी मंत्री छगन भुजबळ अडचणीत आले आहेत. आपल्यावरील कारवाई ही व्यक्तीगत आकस ठेऊन केली गेल्याचं गाऱ्हाण, छगन भुजबळांनी शरद पवारांकडे मांडलं होतं, त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
Jun 18, 2015, 07:36 PM IST'वाट पाहतोय सरकार आम्हाला कधी जेलमध्ये टाकतंय'
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावरील कारवाईबाबत अखेर मौन सोडलं आहे. सरकार आम्हाला कधी जेलमध्ये टाकतंय, याची आम्ही वाट पाहतोय, अशी तिखट प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली आहे.
Jun 18, 2015, 04:29 PM IST