शरद पवार

उद्धव ठाकरेंचा एमआयएम आणि शरद पवारांवर हल्लाबोल

महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. आज औरंगाबादमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि एमआयएमच्या ओवेसी बंधूंवर सडकून टीका केलीय. 

Apr 19, 2015, 09:38 PM IST

ओवेसी, नारायण राणे, शरद पवारांवर उद्धव ठाकरेंची सडकून टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांद्र्यातल्या प्रचारसभेत नारायण राणे, शरद पवार आणि MIM नेते ओवेसी बंधू यांच्यावर सडकून टीका केली. हैदराबादचे आव्हान स्वीकारायला हैदराबाद काय ओवेसीच्या बापाचे आहे काय? अशा ठाकरी शैलीत उद्धवनी ओवेसी बंधूंचा समाचार घेतला.

Apr 9, 2015, 09:23 AM IST

'माझा सल्ला ऐकला नाही म्हणून राष्ट्रवादीची ही अवस्था'

अजित पवारांकडे पक्षाची जबाबदारी दिल्यामुळंच राष्ट्रवादीची पिछेहाट झालीय, असा घरचा अहेर दिलाय राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी... 

Apr 8, 2015, 11:39 AM IST

राणेंवरच्या 'प्रेमापोटी' पवार प्रचारासाठी हजर!

काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली... आणि अर्थातच सगळ्यांच्या नजरा या अनोख्या प्रचाराकडे वळल्या.

Apr 8, 2015, 11:19 AM IST

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत रंगत, सीएम-ठाकरे-पवार प्रचारात

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज प्रचारात उतरणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रचारात उतरणार आहेत. त्यामुळे मोठी रंगत आली आहे.

Apr 7, 2015, 12:47 PM IST

दिलीप गांधींच्या वक्तव्याची शरद पवारांकडून फिरकी

संसदिय समितीचे अध्यक्ष खासदार दिलीप गांधीं यांच्या तंबाखूजन्य पदार्थ सेवनाच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. 

Apr 5, 2015, 11:33 PM IST

संमेलन ठिकाणी वाद अयोग्य, वारकरी साहित्य मुख्य प्रवाह - सदानंद मोरे

 नवभांडवलवादाशी लढा देताना, संतांनी सांगितलेल्या मार्गानेच लढा द्यावा लागेल, प्रतिपादन करीत साहित्य संमेलनाच्या ठिकाणी वाद अयोग्य असल्याचं सांगत, वारकरी साहित्य हेच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह असल्याचं सदानंद मोरेंनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

Apr 3, 2015, 07:12 PM IST

घुमान येथे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

संतश्रेष्ठ श्री नामदेवनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या प्रमुख उपस्थित झाले.

Apr 3, 2015, 04:22 PM IST