छगन भुजबळ शरद पवारांना भेटलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 01:13 PM ISTभुजबळांचा पवारांकडे धावा
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अडचणीत आलेले छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. मुंबईत भुजबळांनी पवारांची भेट घेतली, आपल्यावरील कारवाई ही आकसापोटी झाली असल्याची बाजू छगन भुजबळ यांनी शरद पवारांकडे मांडली, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
Jun 18, 2015, 11:30 AM ISTमुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी पवार, पहिली प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 10:04 AM ISTएमसीए निवडणूक : शरद पवार एमसीएच्या अध्यक्षपदी... भाजपचा जल्लोष
शरद पवार एमसीएच्या अध्यक्षपदी... भाजपचा जल्लोष
Jun 17, 2015, 11:09 PM ISTएमसीए निवडणूक : शरद पवार एमसीएच्या अध्यक्षपदी... भाजपचा जल्लोष
'मुंबई क्रिकेट असोसिएशन'च्या चुरशीच्या निवडणुकीत पवार-महाडदळकर गटानं विजय मिळवलाय.
Jun 17, 2015, 08:10 PM IST"आपण योग्यवेळी या विषयावर बोलू" - पवार
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री नेते छगन भुजबळ यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापे टाकले आहेत. यानंतर यावर शरद पवार काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या विषयी विचारलं असता, शरद पवार यांनी म्हटलं आहे, "आपण योग्यवेळी या विषयावर बोलू".
Jun 17, 2015, 05:27 PM ISTउद्धव ठाकरेंना शरद पवारांचा टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2015, 10:36 AM ISTछगन भुजबळ प्रकरणी शरद पवारांचे मौन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2015, 09:26 AM ISTखास मुलाखत: पवारांचा नवा डाव!
Jun 15, 2015, 08:04 PM ISTनिवडणुकीत जिंकण्यासाठीच उतरलो - शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2015, 09:33 PM ISTगूगलला विचारू नका की 'महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?' कारण...
आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर आपण पहिल्यांदा 'गूगल गुरू'ला शरण जातो. पण, हा 'गूगल गुरू'ही कधी कधी चुकू शकतो. खरं नाही वाटत ना... मग हे पाहाच...
Jun 11, 2015, 12:13 PM ISTमॅच एव्हढीच रंगतदार ठरणार एमसीए निवडणूक
मॅच एव्हढीच रंगतदार ठरणार एमसीए निवडणूक
Jun 9, 2015, 06:01 PM IST'एमसीए' निवडणुकीचा राजकीय आखाडा, अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
‘एमसीए’च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट पॅनलचा शरद पवारांच्या बाळ महाडदळकर पॅनलशी मुकाबला या निवडणुकीत रंगणार आहे. पाटील यांच्या पॅनलला शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केल्यामुळे या निवडणुकीतली चुरस वाढलीय. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार महाडदळकर पॅनलचे समर्थक मानले जातात. या गटाकडून शेलार यांनी अर्ज भरल्यास शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी-भाजप अशी ही लढत होईल. तर रिपाइंचे रामदास आठवलेही उपाध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. यामुळे ‘एमसीए'ची निवडणूक हा राजकीय आखाडा बनल्याचं चित्र आहे.
Jun 9, 2015, 12:49 PM IST