भेटा राजकारणातल्या दिलीप कुमार आणि दीपिका पादूकोणला!
शरद पवार हे राजकारणात सर्वार्थानं श्रेष्ठ असून ते राजकारणातले दिलीप कुमार आहेत, अशी टिप्पणी आज पंकजा मुंडे यांनी केली. मग काय पवारांनीही त्याच स्टाईलमध्ये पंकजा या नव्या पिढीच्या दीपिका पादुकोण आहेत, असा पलटवार केला.
Aug 15, 2015, 08:07 PM ISTराजकारणातल्या दिलीप कुमार आणि दीपिका पादूकोणची जुगलबंदी!
राजकारणातल्या दिलीप कुमार आणि दीपिका पादूकोणची जुगलबंदी!
Aug 15, 2015, 06:24 PM ISTपवार दुष्काळ 'सहली'वर; सदाभाऊंची खरमरीत टीका
शरद पवार यांनी काढलेला दुष्काळ दौरा नसून ती दुष्काळ सहल आहे अशी खरमरीत टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पुण्यामध्ये केली.
Aug 14, 2015, 08:44 PM ISTकेंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले : पवार
केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांप्रती त्यांच्या मनात आदर नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या हिताच्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिला.
Aug 14, 2015, 03:15 PM ISTराष्ट्रवादीला नेतृत्व नसल्याने पवारांवर ही वेळ : तावडे
राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात नेतृत्व नसल्यामुळे शरद पवार यांना नेतृत्व करावं लागतंय, अशा शब्दांत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावड़े यांनी उस्मानाबादच्या मोर्चावर टीका केली.
Aug 14, 2015, 02:40 PM ISTराष्ट्रवादीला विनोद तावडेंचा टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2015, 02:03 PM ISTउद्धव ठाकरे यांची शरद पवारांवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2015, 09:58 AM ISTशरद पवार यांच्या दिल्ली बैठकीत काय ठरले?
Aug 13, 2015, 09:37 AM ISTशरद पवार यांच्या पुढाकाराने दिल्लीतील बैठकीत नक्की काय घडले?
शरद पवार यांच्या दिल्ली येथील ६ जनपथ या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न पवार यांनी केला.
Aug 13, 2015, 08:39 AM ISTशरद पवारांचा नवा राजकीय खेळ, तिसऱ्या आघाडीची मोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2015, 11:49 AM ISTदिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, पवारांची नवी खेळी
दिल्लीत सध्या राजकीय घडामोडींचा आखाडा बनलाय. लोकसभेत काँग्रेसने सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडलेय. तर भाजपने काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित केले. यावर राजकारण तापले असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिसरी खेळी मांडली असून गैर काँग्रेस आणि भाजप राजकीय पक्षांच्या बैठकीला हाक दिली आहे.
Aug 12, 2015, 09:06 AM ISTठाण्यात आणखी एक वळवळतंय - राज ठाकरे
मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यावर नाव न घेता टीका केली. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील कथित टिकेविषयी राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.
Aug 10, 2015, 09:05 PM ISTशरद पवार करणार मराठवाड्याचा दौरा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या १५ऑगस्टपासून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.
Aug 7, 2015, 07:08 PM ISTसर मत कहो जी! शरद पवारांनी जागवल्या डॉ. कलामांच्या आठवणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2015, 09:53 PM ISTभूसंपादन: दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला शिवसेनेची हजेरी
भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात विरोधी पक्षांनी घेतलेल्या बैठकीला शिवसेनेनं हजेरी लावलीय. 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्यात करण्यात आलेल्या तरतुदी वगळण्यात याव्यात, यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झालेत. शिवसेनेचादेखील नव्या विधेयकातील काही तरतुदींना आक्षेप आहे.
Jul 28, 2015, 07:23 PM IST